Break Up झालेल्यांसाठी Just Go to hell dil…


Break Up सगळ्याचं जमत असं नाहीये…

प्रेम ही खूप सुंदर भाषा आहे. प्रेमात बोलायची गरज नसते सगळं आपोआप समजले जाते असे सगळे प्रेम करणारे सांगत असतात. प्रेमामध्ये असल्यावर कोणीतरी आपल्या मागे उभं राहून Violin वाजवत असल्यासारखे वाटू लागतं आणि अशाचं काही विलक्षण गोष्टींना आपण प्रेम असं म्हणतो पण Break Up चं काय?

Break Up झाल्यावर हृदयाचे लाखो तुकडे होतात आणि त्यावेळी होत असलेलं दु:ख तुम्ही एकटेच अनुभवत असता. मग हे सगळं तुम्ही कसं Handle करणार? यामधून बाहेर यायला काही पर्याय आहे का? यासाठी Alia Bhatt आणि Dear Zindagi चित्रपटाने तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आणले आहे. या चित्रपटातील Just Go to Hell Dil Song Release केलं आहे.

alia-bhatt-7592Break Up Handle करायला सर्वांनाच जमत नाही. कधीकधी तुमचे Friends देखील ते समजू शकत नाहीत, तुमच्या Boyfriend किंवा Girlfriends चा विचार तुमच्या डोक्यात सतत येत राहतो आणि मग तुम्ही दिवसभर तोच विचार करत राहता. यातून बाहेर पडणं सोप नसतं आणि त्याशिवाय दुसरा काही पर्यायही नसतो. अशाच Same परिस्थितीतून Alia Bhatt Dear Zindagi तील या गाण्यातून जात आहे.

6e9dae60df8442b2dc8a4312a1545675_ls-1Alia च्या चेह-यावरील भाव आणि तिच्या मनातील भावना Break Up झालेल्या व्यक्तिला ती आपलीच Story आहे असे वाटेल. Sunidhi Chauhan चा असा आवाज ऐकून तुम्हांला शहारे आल्यावाचून राहणार नाहीत. Kausar Munir ने हे गाणे लिहले असून Amit trivedi ने त्यास Music दिले आहे. Love You Zindagi या गाण्याने तुमच्या चेह-यावर हास्य येत असेल तर Just Go to Hell Dil हे गाणे तुम्हांला एकांतात तुमच्या Girlfriend / Boyfriend ची आठवण देऊन तुमचे जोडीदार बनेल असे आहे. Gauri Shinde दिग्दर्शित जोडीदाराची या चित्रपटात Shah Rukh Khan आणि Alia Bhatt यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघांव्यतिरिक्त यात Kunal Kapoor, Aditya Roy Kapoor, Ali Zafar, Angad bedi आणि Siddharth Shukla यांचे पण Role असणार आहेत. येत्या 25 November Dear Zindagi हा Movie Release होणार आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Break Up झालेल्यांसाठी Just Go to hell dil…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.