Clean Bold करणाऱ्या Hot मराठी Actress…


Film म्हणजे Glamour, Film म्हणजे चंदेरी विश्व, दिव्यांचा झगमगाट, Celebrities वर पडणारा Flashचा लखलखाट. सामान्य प्रेक्षकांना बुवा भारीच आकर्षण असतं या Glamour चं आणि का असू नये बरं. कलाकारांच्या Bold & Hot look मुळे ते तर अजूनच जास्त होतं की राव. हिंदी चित्रपटातील Priyanka Chopra, Katrina Kaif, Bipasha Basu यांचे सिनेमे आणि त्यांचे Bold अंदाज पाहिले असतीलच. त्यामुळेच अनेकांच्या Mobile Cover आणि Computer Screen वर त्या Actress आणि Actor झळकताना दिसतात. तर मग आता आपल्या मराठी अभिनेत्री तरी कश्या मागे हटतील?  हो ना ? तुमच्या डोळ्यासमोर Bold & Hot look असलेली अभिनेत्री भिरकत असेल… Bold & Hot अभिनेत्रींचा विचार करता करता तुम्ही पण झाला आहात का Clean Bold?  कोण आहेत या Bold & Hot looking मराठी Actress…चला तर मग पाहुया…

Sai Tamhankar

bold-m-1

लाल रंगाची Sexy Bikini घातलेल्या Sai Tamhankar ने अनेकांना घायाळ केले No Entry पुढे धोका आहे या मराठी चित्रपटातून. तिच्या याच धाडसामुळे तर प्रेक्षकांनी No Entry पाहण्याचा धोका पत्करला होता. तिच्या या धाडसाची तेव्हा खूपच चर्चा  झाली होती. पण नंतर अनेक दिवसांनी ती पुन्हा Ashach Eka Betavar या चित्रपटात अशाच Bold अंदाजात दिसली. पण कुणीही त्या बेटाकडे फारसे फिरकले नाही. पण तिच्या हिंदी Hunter  ने तर अगदी कमालच केली की हो. तिच्या “त्या” सीनमुळे मराठी प्रेक्षकांच्या भुवया मात्र नक्कीच उंचावल्या. आजही Sai मराठीची सर्वात Hot Actress समजली जाते.

Radhika Apte

bold-m-eadhika

 

नाम तो सुना ही होगा आप ने, फिल्मों से ज्यादा सुर्खियों मे नजर आने वाली ही मराठी पण हिंदीत जास्त रमणारी Actress म्हणजे Radhika Apte. तिचे Shor In the City, Hunter हे चित्रपट चर्चेत होतेच पण तिच्या Parched या चित्रपटाने तर खूपच  हंगामा केला. कारण म्हणजे तिचा Bold अभिनय आणि बिनधास्त वावर. आपली हिच मराठमोळी Radhika ने चक्क Superstar Rajanikant सोबत सुद्धा चित्रपट केला.

Sonalee Kulkarni

picture4

 

Beauty with the brain अशी image असलेली Sonali Kulkarni. Ajintha या चित्रपटातून थोडया bold and the beautiful अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. पण चित्रपट न चालल्याने तिची फारशी दखल घेतली गेली नाही.  या चित्रपटातून तिने दाखवून मात्र दिले की ती देखील संधी मिळाली तर अजून bold भूमिका करू शकते.

Manasi Naik

bold-m-mansi

चुलबुलीसी… पण Dancing Queen असलेली Manasi Naik आपल्या नृत्यकलेच्या जोरावर अनेकांना घायाळ करते. तिचे Dancing झटके खरोखरच जबरदस्त असतात. वाट माझी बघतोय रिक्षावाला …या Item no. नंतर Manasi अनेक रंगाढंगात Item no. करत प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे.

 

Shruti marathe

bold-m-shruti

ओह ओह …राधा राधा, नाम सुनते ही दिल हो गया आधा आधा.. होय तीच हो आपली Shruti marathe. Prem Sutra च्या निमित्ताने तिचा bold अंदाज प्रेक्षकांना प्रथम दिसला. South च्या तिच्या चाहत्यांना भले ही तिने तिचा “तो” अवतार दाखवला असला तरी मराठीमध्ये प्रेक्षकांना तिच्या “त्या” अवताराची प्रतीक्षा आणि अपेक्षासुद्धा आहे.

 

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Clean Bold करणाऱ्या Hot मराठी Actress…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.