तुम्हाला हवी का अशी Hot boss?-Neha Pendse


neha-hot

Bold and Glamorous

Bold, Glamorous Actress म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर Bollywood or Hollywood Actress येतात. अहो पण आता तो Trend पूर्णपणे बदलला आहे. आता या Bold & Glamorous Actress फक्त Bollywood मध्ये राहिलेल्या नसून आपल्या Marathi मुलीदेखील Film Industry गाजवत आहेत. अशीच एक Marathi Actress म्हणजे आपली Neha Pendse. Neha ने आतापर्यंत Bollywood, Tollywood आणि Marathi मध्ये अनेक Roles साकारले आहेत. तिने Marathi Serials, Reality Shows मध्येही आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. आता नेहा एका Hindi daily soap मध्ये आपल्या Bold & Glamorous अदाकारीने अनेकांना घायाळ करीत आहे. काही तरी अनोखीच जादू केली आहे तिने जगभरातील रसिक प्रेक्षकांवर. त्यामुळे आता Neha Hindi Serial मध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे.

neha-serial

May I come in Madam?

‘Life Ok’ वरील ‘May I Come In Madam?’ हा  daily soap नक्की बघा. यामध्ये Neha एका Hot, Bold & Glamorous Boss च्या भूमिकेत आहे. तिच्या या Character ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. Neha ने आतापर्यंत साध्या सरळ सुनेची भूमिका साकारली. पण काही तरी हटके करण्याची तिची हि पहिलीच वेळ आहे. जसा जसा काळ बदलतो तसा तसा Trend ही बदलतो. आजपर्यंत Hot & Glamorous Actress आपण movies मध्ये नेहमी बघत आलोय. पण आता Serials मध्ये सुद्धा हा Trend आला आहे. त्यात आपली मराठी Neha त्या Character ला पूर्णपणे न्याय देताना दिसत आहे.

neha-glamours

नवीन Trend

Daily Soaps मधील असाच दुसरा Trend म्हणजे typical सासू सुनेचा. तो  Trend सुद्धा आता जवळजवळ संपत आलेला असून आता Hot Bhabiji आणि Glamorous Boss चा Trend आला आहे. Naughty Comedy Serial आणि त्यात पण Glamorous Actress हे प्रेक्षकांना जरा जास्तच आवडतं. Marathi Shilpa Shinde च्या Bhabiji नंतर आता Neha हा Trend follow करतेय असं म्हणायला काहीच हरकत नाही. Neha ची Well Maintained आणि Curved Figure, तिचा तो Bold अंदाज आणि तिचे Facial Naughty Expressions. वाह क्या बात है ! हे सर्व पाहता ती या Serial मध्ये एक वेगळाच Impact देऊन जातेय.

Neha Pendse च्या पावलावर पाऊल ठेवून अजून काही Marathi Actress या प्रकारच्या daily soaps मध्ये नक्की येतील.  तसे झाले तर मात्र बिलकुल आश्चर्य वाटून घेऊ नका.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा…

Comments 2

Leave a Reply

तुम्हाला हवी का अशी Hot boss?-Neha Pendse

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.