जाऊद्यांना बाळासाहेब… ढिंगच्याक सिनेमा !


Sairat च्या झिंगाट नंतर आता Ajay – Atul  अजून काय नवीन घेऊन येणार याची उत्सुकता तर सर्वांनाच होती. Sairat चं वादळ अजून थांबत नाही तेवढयात आता Ajay – Atul  यांचा नवा ढिंगच्याक शिनेमा आपल्या भेटीला येतो आहे. त्या सिनेमाचे नाव आहे Jaundya Na Balasaheb… Ajay – Atul  म्हटलं म्हणजे ढिंगच्याक Music आलंच.  असा हा ढिंगच्याक Musical Cinema 7 October पासून Release होत आहे.

महायुती झाली की राव

jaundya-na-balasaheb-2016

….नाही हो, ही काही Political Party ची महायुती नाही. सिनेमाची महायुती आहे ही. Writer- Director Girish Kulkarni यांनी हा सिनेमा सुरु केला. Vinay Ganu, Poonam Shende या निर्मात्यांनी हातभार लावत सिनेमा पुर्णत्वास आणला. मग या युतीत निर्माते म्हणून Ajay-Atul सामील झाले. Zee Studios च्या प्रवेशाने या युतीची महायुती झाली. Valu, Vihir, Gabhricha Paus, Deol  यासारख्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर Girish Kulkarni या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. याबद्दल Girish म्हणाला कि, उपदेश करणं किंवा संवाद देणं हे काही माझं काम नाही. माझं काम आहे सवांद साधणं आणि मनोरंजन करणं. Jaundya Na Balasaheb च्या माध्यमातून नवीन पिढीतल्या तरुण राजकारण्यांशी सवांद साधायचा मी प्रयत्न केला आहे.

Dhinchak Music 

447662-ajay-atul1

प्रत्येकाला ताल धरायला लावतं ते म्हणजे Ajay Atul याचं Music.  लहान पोरं म्हणू नका की मोठी माणसं म्हणू नका. ग्रामीण भागातील म्हणू नका की महानगरातील म्हणू नका. अशा सर्वांना एकाचवेळी ताल धरायला लावणाऱ्या Ajay –  Atul यांच्या Music मध्ये खरोखरच एक वेगळीच नशा आहे.  Jaundya Na Balasaheb मध्ये तर पूर्ण Music Albumच आहे. डॉल्बीवाल्या , Bring it on Baby, गोंधळ ही Ajay-Atul यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी तुम्हाला नक्कीच ताल धरायला लावतील. Mona Darling आणि Vaat disu de अशी जरा हटके हटके Songs देखील आहेतच.

कलाकारांची फौज

maxresdefault

Girish Kulkarni  सोबत Sai Tamhankar आहे. परंतु यात ती नेहमीप्रमाणे Glamorous नसून एका खेडेगावातील ग्रामीण मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. Mohan Joshi, Reema, Bhau Kadam, Manava Naik, Shrikant Yadav, Kishore Chaughule, Savita Prabhune, Dr. Satish Alekar इ. दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमाचे अजून एक आकर्षण असणार आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 1

Leave a Reply

जाऊद्यांना बाळासाहेब… ढिंगच्याक सिनेमा !

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.