Khiladi आता हटके भूमिकेत – Padman


Bollywood मध्ये जर कोणी खरंच Superstar असेल तर तो म्हणजे Khilladi Akshay Kumar, असे आम्ही नाही स्वतः Bhaijaan Salman Khan ने सांगितले आहे. गेल्यावर्षी हा Khiladi आपल्यासमोर 2 Super hit Patriotic Movies घेऊन आला होता. Airlift आणि Rustom या त्याच्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली. मुळात हे दोन्ही चित्रपट सत्य घटनेवर आधारित होते. परंतु हा Khiladi आता म्हणतोय कि मला आता मागे बघायला वेळ नाही, असे का बरे म्हणतोय Akshay Kumar??? CaféMarathi ने याचे कारण शोधले आहे आणि आता तेच तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

आपल्याला माहितीच आहे कि जेव्हा जेव्हा Akshay Kumar येतो तेव्हा तो काहीना काहीतरी नवीन गोष्टीच घेऊन येतो. त्याने या नव्या वर्षी एक गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे तो या वर्षी एक नाही दोन नाही तर 4 सिनेमे घेऊन येत आहे. यामुळे सध्या तो खूप Busy आहे आणि त्याला मागे वळून बघायला हि वेळ नाहीये असे तो म्हणतो. तो यावर्षी Jolly LLB 2, Toilet Ek Premkatha, 2.0 आणि Padman.

त्यातलाच एक आगळा वेगळ्या विषयावरचा चित्रपट म्हणजे Padman. याच्या नावावरूनच तुम्हाला खूप प्रश्न पडतील आणि Poster बघून तर आणखीनच नवल वाटेल. परंतु मुळात Padman हा चित्रपट Arunachalam Muruganantham यांचा Biopic असल्याचे CaféMarathi ला समजले आहे. Periods हा महिलांचा गुप्ततेतला विषय यावर कसे, कोण बोलणार? तसेच त्याकाळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब, परंतु या गोष्टीवर नजर टाकली ती देखील एका पुरुषाने ज्याचे नावं Arunachalam Muruganantham. यांच्या लक्षात आले कि विशेषत: गावाकडच्या स्त्रियांना यादिवसात खूप हलाकीचे दिवस काढावे लागतात. त्यामुळे त्यांनी स्त्रियांसाठी स्वस्त आणि गरजेचे Sanitary Napkins तयार केले. तसेच त्या निमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार देखील मिळवून दिला.

त्यांचा खडतर प्रवास आणि एक वेगळाच लढा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच Akshay Kumar ने Padman या चित्रपटाचे Poster देखील आपल्या Fans सोबत Social Media वर Share केले आहे. या चित्रपटाची Release Date अजून सांगण्यात आली नाही तरी देखील चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. मात्र Akshay Kumar च्या या आगामी चित्रपटामध्ये कोणती अभिनेत्री दिसणार ही गोष्ट कळली आहे. Sonam Kapoor आणि Radhika Aapte या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतील. हि बातमी स्वतः Sonam आणि Radhika हिने Social Media वरून सर्वांना सांगितली. तसेच या चित्रपटाची निर्मिती Twinkle Khanna करत आहे.

Comments 0

Leave a Reply

Khiladi आता हटके भूमिकेत – Padman

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.