Kingfisher Calendar Girl Sonali करणार मराठी Item Song


Kingfisher Calendar Girls तुम्हाला ठाऊकच असतील. अनेक Calendar Girls या Bollywood मध्ये सध्या Models आणि कलाकार म्हणून देखील काम करत आहेत. विशेषतः Bollywood मध्ये Entry करण्यासाठी Kingfisher Calendar Girl हे एक उत्कृष्ट व्यासपीठ मानले जाते. त्यातलीच एक Hot & Sexy Calendar Girl म्हणजे Sonali Raut. हि Kingfisher Calendar Girl आपल्या Bold आणि Iconic Style साठी ओळखली जाते.

sonali-raut-2Kingfisher Calendar Girl बनलेल्या अनेक बिनधास्त, बेधडक Models यांनी Fashion Industry मध्ये व Bollywood मध्ये आपले नशीब आजमावले आहे. Fashion, Chandni Bar, Page 3 यासारखे Social Topics वर सिनेमा करणारा Writer-Director-Producer Madhur Bhandarkar याने Calendar Girls या चित्रपटातून Calendar Girls ची भयावह अशी दुसरी बाजू देखील दाखवली होती. आता याच Background मधून आलेली Sonali Raut ही Bollywood मध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर आता मराठी सिनेमात येण्यासाठी सज्ज झाली आहे.

sonali-raut-hot-photos-18Sonali Raut ने Kingfisher स्पर्धा जिंकून Bollywood मध्ये पदार्पण केले. तिने Bollywood मध्ये पदार्पण केले ते Himesh Reshamiya च्या The Expose या चित्रपटातून. या चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर Great Grand Masti या चित्रपटातील तिने Lipstick Laga ke  हे Item Song देखील केले होते. Sonali Raut ही Bigg Boss Season 8 तसेच Jhalak Dikhhla Jaa Season 9 मध्ये स्पर्धक म्हणून लोकांच्या समोर ती आली. तर या Shows मुळे ती खूप लोकप्रिय झाली होती.

sonali-raut-3नुकतीच माहिती मिळाली आहे की, आगामी Hero या मराठी सिनेमातलं एक धमाकेदार Item Song Sonali Raut वर लवकरच चित्रित होणार आहे. त्या निमित्ताने Sonali Raut हिची अदाकारी मराठी पडद्यावर प्रथमच पहायला मिळणार आहे. Hero चित्रपटातील Sonali चा हा Hot & Bold अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे मात्र नक्की आहे.

sonali-rautSonali ने जसे bollywood मध्ये आपल्याला Bold, Sizzling आणि iconic अदाकारीने प्रेक्षकांनवर जशी जादू केली. तशीच ही जादू मराठी चित्रपटात दाखवेल का? हे तिच्या आगामी Hero चित्रपटातील Item Song आल्यावरच समजेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Kingfisher Calendar Girl Sonali करणार मराठी Item Song

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.