Koffee With Karan मध्ये Ranveer आणि Ranbir ची जुगलबंदी


Koffee With Karan या Show चा सध्याचा 5th Season चालू आहे. या Show मध्ये नुकतेच Ranveer आणि Ranbir येऊन गेले. त्यांनी या Show मध्ये घातलेली धुमाकूळ यामुळे पुन्हा एकदा Koffee With Karan चर्चेत आले. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे Top 10 Moments ज्यामुळे Ranveer आणि Ranbir ची रंगली जुगलबंदी.

1) जेव्हा त्यांनी Karan चे Shoess चोरले…

koffee-karan-shoeKoffee With Karan हा Show असो किंवा आणखी कोणता Reality Show. या Shows मध्ये कधी कधी जास्तच Personal Question विचारतात. त्यावेळी मात्र कलाकारंची तारांबळ उडते. Koffee With Karan मध्ये याआधी देखील Ranbir आणि Ranveer वेगवेगळे येऊन गेले होते. त्यामुळे त्यांना माहित होते कि Karan हा Personal गोष्टी आपणास मुद्दाम विचारणार आहे. त्यासाठी Ranbir आणि Ranveer ने Karan Johar च्या wardrobe मधून त्याचे shoes चोरण्याचे ठरवले.  जर Karan ने आपल्याला जास्त Personal Life बद्दल विचारले तर चक्क त्यांनी ते Shoes Karan वर फेकण्याचे ठरवले.

2) जेव्हा Deepika Padukone चा विषय आला…

koffee-karan-dpRanveer ला जेव्हा Deepika बरोबर असलेल्या Relationship बद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो खूप Casually बोलयला लागला कारण त्याला माहित होते कि बाजूला (Deepika’s Ex) Ranbir बसला आहे. परंतु तो विषय Ranbir ने चांगला हाताळला असे म्हणता येईल. Ranbir Deepika बद्दल म्हणाला की, ७-८ वर्षांपूर्वीच आम्ही वेगळे झालो. त्याने त्यानंतर Ranveer आणि Deepika च्या जोडीची प्रशंसा केली आणि म्हणाला की, “how good Ranveer and Deepika are as a couple and hopes they’ll make awesome babies together.”

3) जेव्हा ते Candidly आपापल्या Relationship Status बद्दल बोलायला लागले…

Koffee Karan RanbirRanbir म्हणाला की तो सध्या single आहे, जे की त्याला अजिबात आवडत नाही. त्यावर त्याने सांगितले की, “Being single is lonely and sad and the concept of ‘space’ is stupid. If you want space, go to NASA.” Ranveer त्यानंतर म्हणाला की तो जगातला Ever Best Boyfriend आहे. त्याला Relationship खूप चांगल्या प्रकारे हाताळता येते असे त्याचे म्हणणे आहे.

4) जेव्हा Arjun Kapoor म्हणाला की, Ranbir is a Best Kisser…

koffee-karan-arjunArjun Ranveer बद्दल म्हणाला की, “Ranveer lost because he’s ‘harsher’ and that his beard was ‘rough’.

5) मी लग्न करेल तर फक्त Deepika बरोबर – Ranveer

koffee-karan-dp-relationRanveer-Deepika हे नेहमीच एकत्र दिसतात. मध्यंतरी त्यांच्या Breakup ची अफवा पसरवण्यात आली होती. परंतु असे काही नाही म्हणत Ranveer स्पष्ट बोलला कि, कारण ती माझ्यासाठी Perfect Marriage Material आहे.

Koffee Karan rrRanbir असो किंवा Ranveer हे दोघेही आपल्या Profession मध्ये माहीर आहेत आणि As a Actor म्हणून त्यांचे खूप Fan Followers आहेत. या Episode वरून एवढे समजले की या दोघांमध्ये कोणतीही टशन नाहीये. ते खूप Cool आहेत आणि एकमेकांच्या Profession ला ते तेवढेच Respect करतात.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Koffee With Karan मध्ये Ranveer आणि Ranbir ची जुगलबंदी

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.