सामाजिक विषयावरील क्षितीज (Kshitij)…


मराठी सिनेमा हा सातासमुद्रापार गेला आहे. कोणताही सिनेमा हा त्याच्या कर्तुत्वाने मोठा बनतो. मग त्या सिनेमाचे Budget कितीही असो पण Cinematography आणि मुळात Story उत्तम असणे गरजेचे असते. त्यामुळे हल्ली काल्पनिक गोष्टींचा विषय न घेता आपले हे मराठमोळे दिग्दर्शक एकतर सत्य घटनांवर आधारित चित्रपट निर्मिती करतात. नाहीतर सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट बनवतात. त्यामुळे आता सामाजिक घटनांचा आणि समस्यांचा खटाटोप मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच सिनेमा असे देखील ओळखले जाते.

fandry-sairat

Sairat, Fandry, Gosht Choti Dongra evdhi, Gabhricha Paus आणि Jogwa असे अनेक सामाजिक बांधिलकी असलेले मराठी चित्रपट आजवर आपण पाहिले. तसेच आता असाच काहीसा सामाजिक विषय घेऊन एक चित्रपट येतोय ज्याचे नाव Kshitij (क्षितिज) आहे.

kshitij-2

आजही गावागावांमध्ये अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले-मुली आपणास गावात पाहायला मिळतात. अशा या मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न Kshitij या चित्रपटामधून केला आहे.

kshitij-jogwa

शिक्षणाचे महत्व सांगणारा Kshitij हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा देखील संदेश देणार आहे. आपल्या अभिनयातून  नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणारा Talented अभिनेता Upendra Limaye यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याआधी देखील याने अनेक सामाजिक विषयांवरील मराठी चित्रपट केले. त्यातला एक आठवणीतला चित्रपट म्हणजे Jogwa. नुकतेच Kshitij या चित्रपटाचे Mumbai मध्ये Trailer आणि Promotional Song Launch करण्यात आले.

kshitij-1

या सिनेमाचे Promotional Song Guru Thakur यांनी लिहिले असून या गाण्याला Shailendra Barve यांचे संगीत लाभले आहे. लहान मुलांवर आधारित असलेले हे गाणे Sagar Mhadolkar यांनी Choreograph केले आहे. शिक्षणाचा सामाजिक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही Kshitij सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार केला असल्याचे सिनेमाचे निर्माते Navroz Prasla यांनी यावेळी सांगितले.

kshitij-3

या सिनेमात Manoj Joshi, Vidyadhar Joshi, Sanjay Mone, Kanchan Jadhav, Rajkumar Tangade, Prakash Dhotre हे कलाकार यांत असून Vaishnavi Tangade, Arnav Mandrupkar, Akanksha Pingale हे बालकलाकार देखील आहेत. Kshitij हा चित्रपट देखील एक सामाजिक जाणीव घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती Media Films Crafts Co. आणि Navroz Prasla Production यांनी केली आहे. तसेच Karishma Mhadolkar या सहनिर्मात्या आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन Manoj Kadam यांनी केले आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

सामाजिक विषयावरील क्षितीज (Kshitij)…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.