पहा Lisa ने दिली ही गोड बातमी !!!


Lisa Haydon ही Bollywood मधील एक Hot Actress आणि Bold Model महणून ओळखली जाते. तिच्याबद्दल सांगायचे तर मुळात तिने तिच्या Career ची सुरवात Modeling ने केली होती. त्यानंतर ती Hot Model म्हणून Bollywood मध्ये देखील झळकली. Lisa ही model म्हणून तर ओळखली जायची. पण ती Bollywood मध्ये Queen, Housefull आणि  Ae Dil Hai Mushkil या चित्रपटांमुळे Famous झाली. नुकतेच Lisa Haydon आणि Dashing Hrithik Roshan या दोघांचे एका Magazine Cover साठी Hot Photo Shoot झाले. ते तुम्ही नक्कीच पाहिले असाल. तर यांच्या या Photo Shoot मुळे हे दोघं खूप चर्चेत आले आहेत. परंतु Lisa Haydon ने आता एक Good News दिली आहे. कोणती आहे ही नवी Good News??? जे ऐकून तुम्ही देखील Shock व्हाल.

lisa

October 2016 मध्ये Lisa Haydon ने आपल्या Boyfriend Businessman Dino Lalvani शी Goa मध्ये लग्न केले होते. तिच्या लग्नाचे Photos Instagram वर Viral झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे Lisa लग्नानंतर अवघ्या 3/4 महीन्यातच Pregnant राहिली आहे. त्यामुळे ती सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनली आहे. यामागचे आणखी एक कारण सांगायचे झाल्यास  Instagram वर Lisa ने Baby Bump Photo Share केला आहे. तिचा हा Baby Bump दिसावा म्हणून तिने Sexy Black Bikini Wear केली होती. अशा प्रकारे तिने ही होड बातमी आपल्या Fans सोबत Share केली.

lisa-hydon2016 वर्षाच्या शेवटीच Lisa आणि Dino यांचे लग्न झाले होते. ही Bollywood मध्ये खुशखबर होतीच. पण त्यात दुपटीने भर झाली ते Lisa च्या Pregnancy च्या गोड बातमीने. तसेच ही चर्चा सध्या Social Media वर जास्तच रंगत आहे. Dino हा Pakistan मधला एक British उद्योजक Gullu Lalvani याचा मुलगा आहे. पण Lisa Haydon आणि Dino Lalvani या दोघांचे बऱ्याच काळ Affair होते. त्यानंतर ते लग्नाच्या बेडीत अडकले. Lisa Haydon च्या Pregnancy News ने Bollywood मध्ये आश्चर्याचा खूप मोठा धक्काच दिला आहे. बऱ्याचदा Bollywood मध्ये Actress चे लग्न झाले की त्यांच्या pregnancy च्या अफवा ऐकायला मिळतात.परंतु Lisa ची ही अफवा नसून तिने स्वतः ही गोड बातमी सर्वाना दिली आहे.

cafe-marathi-red-png

बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

पहा Lisa ने दिली ही गोड बातमी !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.