इतक्या वर्षांनी Madhuri ने Sanjay Dutt ला केला Phone…


madhuri-sanjay-2Mera Dil Bhi Kitna Pagal Hai…Ye Pyar To Tum Se Karta Hai

अशी जुनी गाणी ऐकली कि आठवतात ते त्याकाळचे चित्रपट आणि काही खास जोड्या. जसे Shahrukh-Kajol, Akshay Kumar-Shilpa Shetty तशीच एक काळ गाजवणारी आणि एकत्र अनेक सिनेमे Hit देणारी Bollywood Superhit जोडी म्हणजे Sanjay Dutt आणि Madhuri Dixit ची. हि जोडी आता खूप वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या दोघांच्या प्रेमाचे अनेक किस्से आहेत. या दोघांनी अनेक Superhit Romatic Movies केले. त्यावेळी ते दोघेही ऎकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. मात्र Sanjay Dutt अनेक वादांमध्ये सापडल्यावर Madhuri ने Sanjay पासून दूर राहण्याचे पसंत केले. आता पुन्हा एकदा हे दोघे एका Phone Call मुळे चर्चेत आले आहेत. Madhuri ने Sanjay Dutt ला Phone केल्याचे समजले जात आहे.

madhuri-sanjay-1Madhuri ही Sanjay Dutt पासून वेगळी झाल्यानंतर पुन्हा कधीही Sanjay Dutt सोबत चित्रपटात दिसली नाही. त्यानंतर काही वर्षांनी Madhuri ने Shriram Nene शी लग्न केले आणि आपल्या सुखी संसाराची वाट धरली. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की, आता Madhuri ने Sanjay Dutt ला का फोन केला असेल? असं ऐकण्यात आले आहे कि,  Rajkumar Hirani हा Sanjay Dutt याच्या जीवनावर एक सिनेमा तयार करत आहे. ज्यात Ranbir Kapoor हा प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

madhuri-sanjay-3पण सध्या या सिनेमाचे शूटींग जोमात सुरू आहे. मात्र या सिनेमातील काही गोष्टींवर Madhuri ने आक्षेप घेतला आहे. या सिनेमात Madhuri आणि Sanjay Dutt यांच्या Personal Life बद्द्लही दाखवलं जाणार आहे. आता इतक्या काळानंतर ते दाखवलं गेलं तर Madhuri ला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच ती सध्या खूप चिंतीत झाली आहे. अशात Madhuri ने Sanjay Dutt याला Phone करून Request केल्याचे कळत आहे.

madhuri-sanjay-5हि Request करताना Madhuri Sanjay Dutt ला म्हणाली की, त्या दोघांचा भूतकाळ सिनेमात दाखवू नये. त्यामुळे Sanjay Dutt त्यावर आता काय निर्णय घेतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. पुढे चित्रपटात काय होईल हे कळेलच. पण सध्या या सिनेमातील Madhuri च्या Role साठी Kangana Ranaut आणि Sonam Kapoor या दोघींपैकी एकीला घेण्याचे ठरते आहे. तसेच Nargis Dutt यांच्या भूमिकेसाठी Tabbu आणि Sunil Dutt यांच्या भूमिकेसाठी Akshay Khanna याला Final केल्याचेही समजले आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

इतक्या वर्षांनी Madhuri ने Sanjay Dutt ला केला Phone…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.