आता पुन्हा येणार Malgudi Days !!!


Tv Serials म्हटलं की आठवतात त्या आधीच्या काळच्या जबरदस्त मालिका. फक्त सास-बहू, Reality Shows असे Genre नसून विविध विषया वरच्या मालिका आधी आपल्याला पाहायला मिळायच्या. परंतु जुन्या काळच्या मालिका आपण कितीही आवर्जून पाहिल्या असतील तरी कोणत्याना कोणत्या कारणामुळे एक भाग तरी आपला Miss Out झाला असेलच. आतासारखे मालिकांचे तेव्हा Repeat Telecast ही होत नव्हते. पण 90’s च्या काळाची मज्जा काही वेगळीच होती. आजच्या काळात मात्र TV चा Remote जरी आपल्या हातात नसला. तरी आपण आपल्या आवडत्या मालिका हवे तिथे, हव्या त्या वेळेला Mobile वर त्या त्या Channel च्या App वर नक्की पाहू शकता.

जुन्या मालिका करी ताज्या आठवणी…

 Latest Entertainment News in Marathi on CafeMarathi Mobile App & Website

अहो परंतु तेव्हाच्या मालिका आणि आत्ताच्या मालिकांमध्ये जमीन आसमानचा फरक मात्र जाणवतो. त्याकाळच्या मालिका सत्य परिस्थितीची जाण करून आणि तितक्याच मनोरंजक ही होत्या. तर आताच्या मालिकांमध्ये तुम्हाला नुसताच चकचकाकता Set आणि तोच तो गोष्टींमधला रटाळपणा जाणावत असेल…हो ना???आजही जेव्हा आपण त्या जुन्या मालिकांची नावे जरी काढली तरी पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतात. अशाचं काही मालिका आता तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. अहो हो… Doordarshan वाहिनीने त्यांच्या काही जुन्या मालिका पुन्हा प्रदर्शित करून दाखविण्याचे ठरविले आहे. आहे की नाही ही तुमच्यासाठी खास बातमी…

Malgudi Days…

1986 या काळातली सगळ्यात गाजलेली मालिका म्हणजे अर्थात Malgudi Days…ही मालिका तुम्हाला नक्कीच आठवत असणार ! Doordarshan वाहिनीवरील अतिशय प्रचंड गाजलेली हि मालिका होती. ज्येष्ठ लेखक R. K. Narayan यांच्या कथांवर आधारित Shankar Naag दिग्दर्शित हि मालिका होती. R. K. Narayanयांचे Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy असे संपूर्ण नाव आहे. मूळचे Madras ला राहणारे R. K. Narayan यांनी दक्षिण भारतातील काल्पनिक शहर Malgudi यावर आधारित अनेक रोमांचक कथा बनवल्या. या मालिकेतील विविध कथा आणि त्यातले बोध लोकांच्या आजही स्मरणार्थ आहेत. त्यामुळे रसिकांना पुन्हा एकदा जुन्या काळात जाऊन Malgudi Days चा आनंद लुटता येणार आहे.

याव्यतिरीक्त Circus, Hum Log, Buniyaad या मालिकाही पुन्हा Doordarshan वर पाहता येणार आहेत.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

आता पुन्हा येणार Malgudi Days !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.