यांना मोह आवरत नाही दिग्दर्शनाचा !


अभिनयाचे बस्तान बऱ्यापैकी चालू असताना आपली दिग्दर्शनाची हौसही त्यांनी पूर्ण करून घेतली. Acting आणि Direction अशा दोन्ही करत Career चा Balance सांभाळणारे काही हरहुन्नरी कलावंत आपल्या मराठी सिनेसृष्टीला लाभले आहेत. तर कोण आहेत असे Actor–Director… ते जाणून घेऊया.

actor-director-1

‘सूर निरागस हो’ असे म्हणत साऱ्या Industry चा सूर बरोबर पकडलेला, Innocent Actor म्हणजे Subodh Bhave. त्याने Direct केलेला Katyar Kaljat Ghusli हा चित्रपट Milestone ठरला. Manva Naik या चुलबुली Actress ने Porbazar हा Cinema करत Direction मध्ये पदार्पण केले.

actor-director-2

Hay Kay Nay Kay  ही Multi Star Comedy  Film देण्याचा प्रयत्न केला तो Prasad Oak  ने. या चित्रपटात त्याने स्वतः कामही केले आहे. त्याचा आगामी Kachha Limboo देखील पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. Ankush Chaudhari याला आपण जितका चांगला Actor म्हणून ओळखतो तितकाच तो चांगला Director देखील आहे. Saade Maade Teen, Zakaas, No Entry Pudhe Dhoka Aahe या साऱ्या Ankush च्या दिग्दर्शनातील कलाकृती !

actor-director-3

लाजून हसणे अशी ख्याती असलेली अभिनेत्री म्हणजे Mrunal Kulkarni होय. Rich, Sophisticated, High Class Look असणाऱ्या Mrunal ने आपल्या अभिनयाने रसिकांची मने तर जिंकली. आपल्याला पेशवेकालीन Era मध्ये घेऊन जाणारा चित्रपट Rama Madhav हा चित्रपट Mrunal नेच direct केला.

Sachit Patil हे नाव आपल्याला काही नवीन नाही. त्याचा अभिनय आजवर आपण पाहिलाच आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला कोठेतरी थोडासा विसावा देणारी Kshan bhar Vishranti हि प्रत्येकाला हवीच असते. ही संकल्पना आहे ती sachit ची. मराठीतील काही तरुण कलाकारांना घेऊन त्यांनी रसिकांना दिली ती Kshan bhar Vishranti.

actor-director-4

Adgula Madgula सारखा वेगळा विषय घेऊन ज्यांनी प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले ते Nagesh Bhosale हे उत्तम कलाकार म्हणून आपल्याला ठाऊक आहेतच. पण एक Director म्हणूनही त्यांनी आपली वेगळी अशी छाप उमटवली आहे. त्यांचा Gosht Chhoti Dongraevadhi हा चित्रपट आपल्याला भीषण वास्तवाचे दर्शन घडवतो. Gallit Gondhal Dillit Mujara हा त्यांचा चित्रपट आपल्याला खदखदून हसवतो. त्यांच्याच दिग्दर्शनातून साकार झालेला Panhala हा सिनेमा आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो.

actor-director-5

आता या नवतरुण दिग्दर्शकांच्या फौजेत आणखी एक नाव दाखल होत आहे ते नाव म्हणजे  Adinath Kothare. तोही आता वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दिग्दर्शनात उतरतोय म्हणे. Paani हा त्याचा दिग्दर्शनातला पहिला सिनेमा असणार आहे.

नावाप्रमाणेच Acting Field मध्ये Kranti करणारी Actress म्हणजे Kranti Redkar हिने आपली थिरकणारी पावले Direction कडे वळवली. Kakan कलाकृती हा तिचा पहिलाच प्रयत्न.

actor-director-6

अभिनेते म्हणून नाव कमावले असतानाच या अभिनेत्यांनी आता दिग्दर्शनातही आपला झेंडा रोवला. हे अभिनेते चित्रपटातील आपली भूमिका ठामपणे बजावतात. पण दिग्दर्शक आणि नट अशी दुहेरी भूमिकाही हे कलाकार ठामपणे बजावतात. Sachin Pilgaonkar, Mahesh Kothare, Mahesh Manjrekar या दिग्गजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन हे अभिनेते दिग्दर्शनातही आपला जम बसवू पाहत आहेत. काहीजण तर Industry त येऊन स्थिरावतही नाहीत तोच दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू पाहतात. त्यांचा हा प्रयत्न त्यांना कुठवर नेऊन ठेवतो ते पाहायला मिळेलच आपल्याला.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

यांना मोह आवरत नाही दिग्दर्शनाचा !

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.