Tollywood मध्ये मराठीचा बोलबाला


आपल्या मराठी सिनेसृष्टीतले मंडळी अगदी versatile आहेत. मग ते कलाकार असो किंवा गायक ते आपली छाप सगळीकडे सोडतात. फक्त आपली मराठी सिनेसृष्टीतले नवे तर Bollywood मधील अनेक कलाकार Tollywood सिनेमान मध्ये काम करताना दिसले आहेत. Tollywood मध्ये भूमिका साकारलेले बहुतेकसे कलाकार तुम्हांला माहित असतील. पण आपल्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी सुद्धा Tollywood मध्ये वेगळी छाप सोडली आहे. तर असेच काही कलाकार CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आले आहेत.

Shruti Marathe

shruti-marathe-tollywood-movies

Shruti  ने अनेक Marathi, Hindi  सिनेमा आणि मालिकांमध्ये आपली अदा दाखवली आहे. Radha Hi Bawri या मालिकेमुळे घराघरात पोचलेल्या  Shruti ने आपली मराठी सिनेसृष्टीत जागा बनवली. तिने आपली Fan Following  कायम ठेवली आणि एक मोठा पाउल टाकत तिने Tollywood मध्ये Entry केली. Shruti ने Tollywood Tamil Movies केले आहेत. Indira Vizha आणि Naan Avanillai 2 या सिनेमांमध्ये Shruti ने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

Neha Pendse

neha-pende-tollywood-movies

Neha हिचा Hot आणि Bold अंदाज तिच्या चाहत्यांनी May I Come In Madam? या हिंदी मालिकेतून पहिला. Neha ने आपल्या career ची सुरवात मराठी मालिकेतून केली होती. तिने फक्त मराठीतच नव्हे तर Tollywood मध्ये ही काम केलं आहे. तिने Malayalam सिनेमान मध्ये R. Madhavan सोबत Debut केले आहे. Made In USA  आणि Abraham & Lincoln या सिनेमानमध्ये तिने lead actress म्हणून काम केलं होतं.

Pallavi Subhash

pallavi-subhash-tollywood-movies

Pallavi Subhash ने आतापर्यंत अनेक Marathi, Hindi सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे.तिने आपल्या अभिनयाने प्रत्येक सिनेसृष्टीत वेगळी छाप उमटविली आहे. तर Pallavi ने सुद्धा आपलं नशीब आजमावण्यासाठी Tollywood मध्ये Entry केली. Pallavi ने Kannada आणि Telegu सिनेमांमध्ये काम केले आहे. Rascal आणि नुकतंच release झालेला Naruda DONORuda या सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.

Nagesh Bhonsle

nagesh-bhonsle-tollywood-movies

प्रत्येक सिनेसृष्टीत Villian अर्थात Negative Roles साठी ओळखला जाणारा कलाकार म्हणजे Nagesh Bhonsle. Nagesh ने मराठी, Hindi आणि Tollywood मध्ये नेहमी खलनायकची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद आहे. तर Nagesh ने Telegu Shirdi Sai आणि Oka Raju Oka Rani या सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती.

Sayaji Shinde

sayaji-shinde-tollywood-movies

Sayaji Shinde ने खलनायकाच्या भूमिकेला वेगळाच Look दिला आहे. त्याने नेहमी Comedy Villian ची भूमिका साकारली आहे. Villian तर तो आहेच पण एका Comedy अंदाजात आणि त्याचा हा वेगळेपणा प्रेक्षकांना अधिक जास्त भावतो. त्याने मराठी, Hindi, Bollywood मध्ये वेगळीच छाप सोडली आहे. पण सर्वात जास्त तो Tollywood मध्ये खलनायक म्हणून Famous झाला. Sayaji ने Tamil Thaandavam आणि Oru Kal Oru Kannadi या सिनेमान मध्ये काम केलं आहे.

Milind Gunaji

milind-gunaji-tollywood-movies

एक उत्तम Host आणि आपल्या सगळ्यांना देशाची Bhatkanti करवणारा Milind Gunaji. Milind हा अनेक सिनेमे, मालिका, जाहिरात या मधून नेहमी प्रेक्षकांन पर्यंत पोहचत राहिला. त्याने प्रत्येक Field मध्ये आपली छाप सोडली. जितका तो इथे famous झाला तितकंच त्याला Tollywood चाहत्यांनीसुद्धा प्रेम दिलं. तर Milind ने Telegu आणि Tamil सिनेमान मध्ये काम केले आहे. Krishnam Vande Jagadgurum आणि Avalavandhan मध्ये त्याने Kamal Hassan सोबत काम केले आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Tollywood मध्ये मराठीचा बोलबाला

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.