मराठी कलाकारांचे झिंगाट Looks…!


कोणतीही भूमिका साकारायची म्हटलं की करावी लागते ती त्या भूमिकेला शोभेल अशी वेशभूषा. चेहऱ्यावरील makeup, Dressing आणि hairstyle यामुळे भूमिकेला चार चांद लागतात. काहीवेळा खासकरून भूमिकेसाठी मिशी ठेवली जाते किंवा दाढी वाढवली जाते, तर अगदी काही वेळा डोक्यावरील केसांची पार चकोटी करावी लागते. मग पुढे films च्या promotion साठीही हाच look कायम ठेवण्यात येतो. Marathi Actors ना भूमिकेत जीव ओतण्यासाठी घ्यावी लागलेली मेहनत त्यातून दिसून येते.पण कधी कधी हे looks च जाम भाव खाऊन जातात किंबहुना या Various Looks मुळेच अभिनेत्यांचा भाव वधारतो म्हणा ना. तर पाहूया कोणत्या सिनेमात होते या मराठी अभिनेत्यांचे झिंगाट Looks.

Marathi Actors Various Zingat Looks 1

याबाबतीत सर्वात आधी नाव येते ते Baaji सिनेमाचे. नाही नाही आम्ही या सिनेमातील Shreyas Talpade ने केलेल्या superhero च्या वेशभूषेबद्दल बोलत नाही आहोत. तर यात villain साकारलेल्या Jitendra Joshi बद्दल बोलत आहोत. डोक्यावर तुळतुळीत टक्कल आणि वाढवलेली ती पिळदार मिशी. या look मध्ये तर हाच का तो आपला जितू असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. या भूमिकेसाठी त्याने शरीरही कमावले. नेहमी Chocolate Hero च्या भूमिकेत आपल्याला Jitendra ला पाहायची सवय झालेली. पण त्याच्या या झिंगाट look ने मात्र त्याच्या स्वतःच्या नेहमीच्या साध्या सरळ look ला छेद दिला. Tukaram , Duniyadari यांसारख्या चित्रपटातून आपण त्याचे वेगवेगळे looks पाहिले. पण कदाचित बाजी मधील याच भूमिकेमुळेच त्याला Kakan मधील नवा look मिळाला. वाढलेले पांढरे केस, दाढी मिश्या, निस्तेज डोळे व चेहऱ्यावरील उदासीनता असाही वयोवृद्ध दिसणारा Jitu प्रेक्षकांना भावला.

Marathi Actors Various Zingat Looks 2

दुसरा झिंगाट look आहे Bakula Namdev Ghotale या चित्रपटातील Bharat Jadhav याचा. विजेचा झटका लागल्यागत उभे राहिलेले केस, पुढे आलेले दात, खुंटलेली दाढी आणि विस्फारलेल्या भुवया. Bharat Jadhav च्या या look ने पार धमाल उडवून दिली. आजवर Bharat ने Shrimant Damodarpant , Jabardast या सिनेमांमध्ये अनेक looks try केले आणि ते रसिकांना आवडलेही. पण Bharat चे वेगळेपण जपले ते Bakula Namdev Ghotale मधील घोटाळेनेच.

Marathi Actors Various Zingat Looks 3

त्यानंतर उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे Kho-Kho चित्रपटामधील Siddharth Jadhav चा. विस्कटलेल्या केसांच्या जटा, कमरेभोवती गुंडाळलेले कातडे आणि अंगावर रुळणारी पाने असा होता Siddharth चा look. पण आदिमानवाच्या या भूमिकेत तेव्हा रस भरला जेव्हा “इचा मामा” म्हणत तो Screen वर कोलांटया खाऊ लागला. इकडून तिकडे उड्या मारू लागला तर कधी खांबाला उलटा लटकू लागला.

Marathi Actors Various Zingat Looks 5

झिंगाट looks च्या बाबतीत आपला मक्या अर्थातच Makarand Anaspure ही काही कमी नाही. Asa Mi Tasa Mi मधील डोक्याला विग, खोटे दात व जुळलेल्या भुवया असा look, Makarand ने करून पाहिला. Dilip Prabhavalakar यांच्या वेगवेगळ्या looks चेही आजवर कौतुक झाले आहे.

जोवर अभिनेत्यांच्या या झिंगाट looks ला  प्रेक्षकांची मिळणारी पसंती थांबत नाही तोवर वेगवेगळे looks करून पाहण्याची अभिनेत्यांची ही झिंग काही केल्या कमी होणार नाही.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 1

Leave a Reply

मराठी कलाकारांचे झिंगाट Looks…!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.