मराठमोळ्या कलाकारांचे Diwali Celebration!


काय मग किती Selfie काढले Diwali ला? अहो हो.. आता हाच प्रश्न विचारावा लागेल. कारण किती लाडू, चकल्या खाल्ल्या आणि किती फटाके फोडले? या सर्व गोष्टींच्या आधी किती Photos Social Media वर टाकले? हा सवाल तर नक्कीच तुम्हाला कोणीतरी विचारला असेल. काय बोलता असं कोणी विचारलं नाही? एरवी Shorts आणि Jeans घालुन फिरणाऱ्या मुली या दिवाळीत मात्र full traditional बनून फिरतात. मग या traditional look मधले Photo पहिले Social Media वर upload करतात. मग बाकीच्यांच्या जबरी, कडक अश्या Comment बघून भाव खाऊन जातात. तुमच्याप्रमाणेच आपले मराठी कलाकारही दिवाळी Full On Enjoy करताना दिसले ते Social Media वर. कोणी आपल्या Family सोबत तर कोणी अजून कुठे तरी. कशी केली आपल्या या मराठी कलाकारांनी दिवाळी साजरी? याची एक झलक घेऊन आलेत CafeMarathi खास तुमच्यासाठी…

हिल हिल पोरी हिला…तुझ्या कप्पाळीला टीळा..तुझ्या कप्पाळीला टीळा..गं मराठी Fashion शोभेल तुला..

ज्यांनी कोणी हे गाणं म्हटलं आहे ते अगदी खरचं आहे. तसं बघायला गेलं तर Spruha Joshi हि नेहमीच Traditional Attire मध्ये चित्रपटात आणि मालिकांमध्ये वावरताना दिसते. पण या दिवाळीतील तिचा हा Traditional Look खूप हटके होता. Spruha ने सुंदर साडी घालून  दिवाळीची रांगोळी काढत साजरी केली ती यावेळेची दिवाळी.

diwali-spruha

 

मराठमोळी वाजले कि बारा Fame girl अर्थात  Amruta Khanvilkar हिने आपल्या Sweet Hubby Himanshu सोबत हा दिवाळीतील Special Selfie काढला आहे. हा Selfie तिने Share केला तिच्या खास Fans साठी आणि त्यांना  Wish केलं आहे कि, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !

diwali-amruta

 

Adinath Kothare ह्याने हा दिवाळसण साजरा केला तो आपल्या परिवारासोबत आणि हा एक झक्कास Photo Caption सहित Share केला आहे. ज्यात कोठारे परिवारातर्फे सर्वांना दीपावली व नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! त्याने दिल्या आहेत.

diwali-adinath

सध्या 100 Days मुळे चर्चेत असलेली सर्वांची आवडती Teju म्हणजेच Tejaswini Pandit हिने हा सुंदर Photo Collage Share केला आहे. यात ती आपल्या परिवारासोबत खूप Enjoy करताना तर दिसतेच आहे. पण त्यासोबतच तिने काढलेल्या सुंदर विठ्ठलाच्या रांगोळी आणि देवपूजेसोबत हि तिने Photos काढले आहेत.

diwali-teju

 

मराठीतला Chocolate Boy Siddharth Chandekar याने आपल्या Sweet आई सोबत हि दिवाळी साजरी केली. तसेच दिवा आणि रांगोळी सारखे त्याने काही उत्तम Photos काढुन त्याने आपल्या Fans साठी Share केले आहेत.

diwali-siddhant

 

स्वतः च्या एका वेगळ्याच अंदाजात खळखळून हसणारी Prarthana Behre हिने डोक्यात सुंदर गजरा घालून हा Photo Share केला आहे. त्यात ती अर्थात सुंदर दिसतेच आहे. त्याचबरोबर आपल्या परिवारासोबत हि तिने काही खास Photos काढले आहेत.

diwali-prarthna

 

महाराष्ट्राला खळखळून हसवणारा Prasad Oak. याने आपल्या गोड पत्नी सोबत हा एक Photo Share करत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

diwali-prasad

 

सर्वांची मराठमोळी लाडकी जोडी Riteish आणि आपल्या Genilia वैनिंनी हा एक कडक Photo Share केला आहे. यात या Sweet Couple सोबत Riteish ची आई आणि त्याची दोन गोंडस मुलांसोबत हा Photo काढला आहे. तो अजूनही आपल्या वडिलांच्या तितकाच जवळ आहे हे या Photo मधून आपल्या सर्वांना समजले असेलच. तसेच त्यांनी देशमुख परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

diwali-ritiesh

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठमोळ्या कलाकारांचे Diwali Celebration!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.