सध्याच्या updated life मध्ये चलती आहे ती म्हणजे साडीची. अहो हो…. तुम्हाला नाही माहित? Party असो किंवा Function, तुम्हाला आता बहुतेक Celebrities साडीमध्ये दिसून येतात. यामध्ये आपले Marathi celebrities देखील मागे नाहीयेत बरं का? फक्त onscreen साडी नेसणाऱ्या या celebrity आता off-screen देखील साडीमध्ये दिसू लागल्यात. प्रत्येक Parties, Event आणि Function मध्ये या celebrity आपल्याला साडी मध्ये दिसतात.
सगळ्यांची आवडती Deepika Padukone ही सध्या नेहमीच आपल्याला साडीमध्ये दिसून येते. मग तो Filmfare असु दे नाहीतर मग दुसरा कोणता तरी Event. ती नेहमीच साडीच्या वेगवेगळ्या look मध्ये असते. साडीला अजून Glamorous कसं बनवता येईल हे Deepika कडून शिकायला हवं.
Kahaani, Paa, Dirty Picture अशा hits movies करणारी Vidya Balan देखील आपली पहिली पसंती साडीला देते. कोणत्याही वयातील मुली साडीमध्ये सुंदरच दिसतात असे Vidya ला वाटतं. पारंपारिक काठपदराच्या साड्या नेसून तिला international awards ला जायला देखील आवडतं.
Rekha आणि Kanjivaram Silk Saree हे जणू एक समीकरणच आहे. Rekha आपल्या dressing style मध्ये नेहमी कांजीवरम साड्या prefer करते. Indian Culture जोपासून ते पुढे चालत रहावं यासाठी रेखा बहुतेक onscreen आणि off-screen साडी मध्ये दिसून येते.
Bebo म्हणून ओळखली जाणारी Kareena Kapoor Khan देखील सध्या आपल्याला net च्या साड्यांमध्ये दिसून येते. नेटच्या साडीमुळे तिचा बांधा खुलून दिसतो म्हणून ती नेटच्या साड्यांना आपली पसंती देते.
फक्त Hindi Celebrity नाही तर Marathi Celebrity देखील आता साडीला एका वेगळ्या Position वर घेवून जाण्यासाठी प्रयत्न करतायत.
धक धक Girl म्हणून ओळखली जाणारी Madhuri Dixit Nene हिला भरजरी साड्या नेसायला आवडतात. ती अनेक ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला साडी मध्येच दिसून येते. Reality Shows मध्ये सुद्धा ती बऱ्याचदा साडीमध्येच दिसते.
Urmila kothare सारखी Modern मुलगीदेखील सध्या आपल्याला साडी मध्ये दिसून येते. नाकात नथ,कपाळावर छान टिकली लावून Typical Indian look तिला छान दिसतो.
Fashion कितीही बदलली तरीदेखील Indian Culture ला तेवढंच महत्व आहे. त्याच Culture ला एका वेगळ्याच Position पर्यंत घेवून जाण्याचे काम सध्या या सगळ्या जणी करत आहेत.
CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 2
very nice
माझ्या मते तर साडीमध्ये कोणती Celebrities सुंदर दिसत असेल तर ती म्हणजे माझी सगळ्यात आवडती Heroine Rani mukharji