Mughal-E-Azam ची मराठमोळी Anarkali…


प्यार किया तो डरना क्या.. जब प्यार किया तो डरना क्या..?

Mughal-E-Azam या चित्रपटातील हे गाणं ऐकल्यावर काय आठवतं तुम्हाला? भव्य दिव्य Set, त्यांच्या बोलण्याच्या आणि हावभाव मधील वेगळ्याच नजाकती, राजे ,राजवाडे आणि सौंदर्याने खुललेली Anarkali.

Priya Barve

Mughal-E-Azam हा चित्रपट आपल्या आठवणीत अजूनही तसाच ताजातवाना आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. हा चित्रपट आपल्याला पुन्हा एकदा भेटायला येत आहे. अहो कोणी Remake नाही करतेय या चित्रपटाचा. तर संगीत नाटकाच्या स्वरुपात आपणास ही कलाकृती आता पहायला मिळणार आहे. या Mughal-E-Azam संगीत नाटकातील Anarkali ची भूमिका करणार आहे ती मराठमोळी Priyanka Barve. जी मुळात एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने याआधी अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. मराठी चित्रपट Pindadaan, Online Binline, Condition Apply यामध्ये एक Sad Song तर Ghuma या चित्रपटात तिने एक ठसकेदार लावणी देखील गायली आहे.

priya barve mughale

Priyanka Barve हि एक उत्तम गायिका तर आहेच परंतु तिने या संगीत नाटकात गाण्याबरोबरच acting आणि चक्क कथ्थक नृत्यदेखील केले आहे. तिने स्वतःबद्दल सांगितले की, “मी याआधी ३-४ वर्ष कथ्थक नृत्य शिकले ते Kanchan Palkar यांच्याकडून. त्यामुळे मला आता कथ्थक करणे कठीण गेले नाही.”

priya barve 3

तिने याआधी संगीत संशय कल्लोळ, सौभद्र अश्या मराठी संगीत नाटकात देखील काम केले आहे. त्याचप्रमाणे आता तिच्याकडे हि नवीन संधी चालून आली आणि Mughal-E-Azam ची ती Anarkali बनली. या संगीत नाटकात तिने ५ गाणी गायली आहेत. त्यातील २ गाणी, प्यार किया तो डरना क्या आणि मोहे पनघट पे… हि गाणी गाताना तिने यात नृत्य देखील केले आहे.

Mughal-E-Azam या संगीत नाटकाचे दिग्दर्शन Firoz Abbaz Khan यांनी केले आहे. Mukesh Chhabra हे Casting Director आहेत. तसेच Sound Design – Richard Novel आणि Lighting David Lander यांनी केली आहे. हे सगळे Broadway अर्थात परदेशात काम करणारे आहेत. या नाटकातील Costume Design Manish Malhotra याने केले आहे. या नाटकात भव्य शिशमहालचे Projection ही उत्तमरीत्या दाखवण्यात आले आहे.

dance

या संगीत नाटकामध्ये ३२ Dancer Priyanka Barve सोबत नृत्य करत असतात. ती नृत्य करताना गाणे देखील गात आहे. यामुळे एक वेगळाच प्रभाव रसिकांवर पडतो आणि त्यांना Live Singing हि बघण्याची एक मजा मिळते.

14591788_1564274213598705_132023578505426631_n

या नाटकाचे Choreograph Mayuri Upadhyay हिने केले आहे. जिने Mirzaya, Make in India ची उत्तम Choreography केली आहे. तसेच या संगीत नाटकाचे पहिले 15 Shows खास Bollywood Celebrities साठी झाले.

sonakshiत्यावेळी इथे Randheer Kapoor, Rishi Kapoor, Irfan Khan, Shabana Azmi, Jackie Shroff, Sonakshi Sinha, Mukesh Ambani, Nita Ambani अश्या दिग्गज मंडळीनी हजेरी लावली.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Mughal-E-Azam ची मराठमोळी Anarkali…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.