मराठी मधील New Comers


2016 या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटासाठी सर्वार्थाने मंगलमय ठरली, कारण तसंच आहे हो….. वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या Natsamrat चित्रपटाने Box Office चे सर्व Record तोडले होते. त्यासोबतच अनेक मोठमोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तुमच्या घरी येतात का नवीन पाहुणे तसेच काही नवीन पाहुणे आलेत आपल्या मराठी चित्रपटात देखील. आज आपण पाहणार आहोत कोण कोण New Comers  यावर्षाच्या सुरुवातीला आले, म्हणजेच नविन चेहरे.

New Comers  In Industry –

Rakesh Bapat –

New Comer-rakesh-bapat

Rakesh Bapat  हा Bollywood चा चेहरा Vrundavan  या चित्रपटातून मराठीत आला. काहीसा Suspense आणि Action चा तडका असलेला हा चित्रपट हवे तसे यश मिळवू शकला नाही, पण Rakesh Bapat च्या माध्यमातून नवा हिरो मराठीला मिळाला.

Rasika Sunil –

New comer-rasika-sunil

Hit Poster Boys च्या दिग्दर्शकाचा असलेला Poster Girl. या चित्रपटात धमाकेदार लावणी सादर करणारी Rasika Sunil हलक्या पावलांनी मराठीत अवतरली. तिच्या “कशाला लावतो नाट” या लावणीने तिने आपली छाप उमटवली.

Gauri Nalawde –

New comer-gauri-nalawade

मराठी Tv Serial Swapnanchya Palikadle मधून  Fame मध्ये आलेली  Gauri Nalawde. ही देखील Swwapnil Joshi आणि Sachit Patil सोबत Friends मधून रुपेरी पडद्यावर अवतरली. आल्या आल्या तिने आणखी २ चित्रपट केले ते म्हणजे Kanha आणि Family Katta.

Meghan Jadhav आणि Mitala Mirajkar –

New comer-meghan

Bharat Shah यांच्या पहिल्या मराठी Chahato Mi Tula या चित्रपटातून Meghan Jadhav आणि Mitala Mirajkar ही नविन जोडी आली. Meghan Jadhav हा Hindi Television जगतातला ओळखीचा चेहरा आहे. तर Mitala याआधी Black Home मधून छोट्या भूमिकेत दिसून आली होती. नायिका म्हणुन हा तिचा पहिलाच चित्रपट होता.

Faisal Khan आणि Kajal Sharma –

New comer-prem-kahani

Maharashtra आणि Rajasthan चा Background असलेल्या Prem Kahani मधून Maharana Pratap TV Serial Fame Faisal Khan आणि Kajal Sharma ही Fresh जोडी दाखल झाली.

Sneha Chavhan –

New comer-sneha-chavan

Sanjay Leela Bhansali यांच्या पहिल्याच मराठी Laal Ishq या चित्रपटातून कराडची मुलगी Sneha Chavhan. आपले नशीब आजमावण्यास आली आहे. Zakaas Talant Hunt च्या माध्यमातून ती इथवर पोहचली आहे.

Ayli Ghiya –

New comer-ayli-ghiya

Prathamesh Parab सोबत 35% Kathavar Pass या चित्रपटातून Ayli Ghiya ही नाजुक Heroine  मराठीला मिळाली आहे.

Rinku Rajguru आणि Akash Thosar –

New comer -sairat

प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या Sairat मधून आलेली Rinku Rajguru आणि Akash Thosar या जोडीचे दमदार पदार्पण झाले.

नवे विषय नव्या संकल्पना यांसोबत आलेले नवे पाहुणे यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत, या वर्षात त्यांच्याकडून अजुन काही चांगले पाहण्याचा योग घडावा अशी आपण अपेक्षा करूया.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठी मधील New Comers

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.