आई घराचं घरपण असते असं म्हणतात. आई जर शिकलेली असली तर सर्व घर शिकलेलं असतं. तुम्ही म्हणाल आज आईवर का इतकं बोलतोय बरं? आज तर Mother’s Day पण नाही. अहो.. आईवर बोलायला फक्त Mother’s Day च लागतो का? आपण आपल्या आईबद्दल कधीही आणि केव्हाही बोलू नाही का शकत? राव… आज आपणसुद्धा अशाच काही आई-मुलीच्या जोडीबद्दल बोलणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक Jodi Popular झाल्या पण या आई मुलींच्या जोड्याही तितक्याच popular झाल्या आहेत. CafeMarathi अश्याच काही जोड्या तुमच्यासाठी घेऊन आले आहेत.
Jyoti Subhash- Amruta Subhash :
तुमच्या घरात आहे का एखादी आजी? आपल्या Industry मध्ये आहे अशी आजी ती म्हणजे Jyoti Subhash. यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आजीची भूमिका साकारली आहे. अनेक National Award Winning Films मध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांची मुलगी Amruta Subhash ही Writer, Singer आणि Actress आहे. Amruta नेसुद्धा आजवर नाटक, मलिका आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख बनवली आहे.
Supriya Pilgaonkar- Shriya Pilgaonkar :
नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमामधून लोकप्रियता मिळालेली actress Supriya Pilgaonkar ही आपल्या Acting मध्ये अव्वल आहे. आतापर्यंत Supriya ने Hindi, Marathi मध्ये अनेक मालिका आणि सिनेमे केले आहेत. तिची मुलगी Shriya pilgaonkar ही पण Actress आणि Model आहे. तिने Shah rukh Khan सोबत Fan सिनेमा मध्ये Lead Role ची भूमिका साकारली होती.
Reema Lagoo- Mrunmayee Lagoo :
नाटकांची Queen म्हणून ओळखली जाणारी Reema Lagoo हिने तर आजवर सगळ्यांवरच आपली जादू केली आहे. तिने फक्त मराठी Industry च नव्हे तर Bollywood मध्ये ही आपली छाप पाडली आहे. 1990 ची प्रेमळ सासू आणि आई म्हणून तर तिला अधिक जास्त लोक ओळखू लागले. Reema ची मुलगी म्हणजे Mrunmayee हि जास्त चमकली नाही पण तिने Doghat Teesara Ata Sagala Visara, Mukkam Post London सारखे सिनेमे दिले.
Shubhangi Gokhale- Sakhi Gokhale :
गंगाधर टिपरे या मालिकेततून प्रेक्षकांवर आपली वेगळीच जादू करणारी आणि हल्लीच्या झी मराठीवरील Kahe Diya Pardesh या मालिकेतली समजूतदार आणि सोज्वळ आई म्हणून पुन्हा लोकांच्या मनात घर करणारी अशी Shubhangi Gokhale. तिने मालिकांसोबतच अनेक सिनेमेही केले आहेत. Shubhangi ची लेक म्हणजे Dil Dosti Duniyadari मधली Reshma ची भूमिका साकारणारी Sakhi Gokhale हीसुद्धा आपल्या आई सारखी चांगली आणि Natural Actress आहे.
Meena Naik- Manava Naik:
अनेक सिनेमांमध्ये Supporting Role मध्ये असणाऱ्या Meena Naik या एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच तर त्यांची लेक Manava Naik ही सुद्धा अनेक सिनेमांमध्ये आपल्यासमोर आली. Infact या माय लेकीच्या Jodi ने Dhinchak Enterprise नावाचा एक सिनेमाही एकत्र केला होता.
Jyoti Chandekar- Tejaswini Pandit:
Mi Sindhutai Sakpal या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारणारी Actress म्हणजे Jyoti Chandekar ही Tejaswini Pandit ची आई आहे. Jyoti हिने Mi Sindhutai Sakpal, Salaam, Paul Vaat असे अनेक सिनेमे दिले तर त्याच सिनेमात तरुण सिंधुताई साकारणारी Tejaswini हीसुद्धा एक Outstanding actress आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. Tejaswini acting मधेच नाही तर Anchoring मध्ये ही अव्वल आहे.
CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 2
very nice article
दूरदर्शन मालिका तसेच माय-लेकींची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ….