गाजावाजा न करता लग्न केलेले हे Marathi कलाकार…


गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली…सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली…

गाण्याचे शब्द ऐकताच लग्नाचे मंडप, सनई-चौघडे, जेवणाचा Menu, खरेदी, functions या सगळ्या गोष्टींची आठवण होते. तसेपण आता लग्नाचे Season सूर आहेत. त्यातच Celebrities सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर Celebrities चे लग्न हा प्रेक्षकांसाठी नेहमी चर्चेचा विषय ठरतो. आता तर Celebrity wedding bells हा Hot Topic ठरला आहे. Pre-wedding Photoshoot ते रितीरिवाजाने लग्न होईपर्यंत सगळेजण आपल्या Social Media वर आपले special moments आपल्या Friends सोबत share करतात. त्यात आपले हे Celebrities ही मागे नाहित. आजकाल Celebrities आपल्या fans ना Social Media through Updated ठेवतात. तसेच असे काही मराठी कलाकार आहेत ज्यांनी आपल्या fans ना चक्क Surprise केले आहे. हे कलाकार आपल्या लग्नाची चर्चा कुठेही न होऊ देता अतिशय Simple पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकले. तर असेच काही कलाकार CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आले आहेत ज्यांनी आपल्या लग्नाचा जास्त बोलबाला न करता लग्न केले.

Parna Pethe – Alok Rajwade :

parna-pethe-alok-rajwade

Rama Madhav या सिनेमामधून सगळ्यांच्या समोर आलेला निरागस चेहरा Perna Pethe आणि Rajwade & Sons सिनेमात Unique भूमिकेत दिसलेला Alok Rajwade यांनी आपल्या Family आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

Atul Kulkarni – Geetanjali :

atul-kulkarni-with-wife-geetanjali-2

मराठीतला Perfectionist म्हणून ओळखला जाणारा कलाकार Atul Kulkarni हा Geetanjali सोबत 1996 मध्ये जास्त थाट माट न करता लग्नाच्या बेडीत अडकला.

Mayuri Wagh – Piyush Ranade :

mayuri-wagh-and-piyush-ranade

Asmita या मालिकेतून सगळ्यांच्या घराघरात पोचलेली Mayuri Wagh हिने आपल्या Onscreen नवऱ्याशी, म्हणजेच Piyush Ranade बरोबर Offscreen  रेशीमगाठी जुळवल्या.

Tejaswini Pandit – Bhushan Bopche :

tejaswini-pandit

Tejaswini Pandit हिने आपल्या काही खास मित्र मंडळी आणि परिवारासोबत Bhushan Bopche सोबत आपला विवाह सोहळा पार पाडला.

Mrunal Dusanis – Neeraj More :

mrunal-dusanis-marriage

Mazhiya Priyala Preet Kalena या लोकप्रिय मालिकेतून एक गोंडस आणि निरागस असा चेेहरा समोर आला तो म्हणजे Mrunal Dusanis हिचा. या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर अनेक मालिकातून प्रेक्षकांना Mrunal ही बघायला मिळाली. तर याच वर्षी Mrunal ने Profession ने Doctor असलेल्या Neeraj More सोबत लग्न केले.

Hemant Dhome – Kshiti Jog :

hemant-dhome-with-wife-kshiti-jog

Writer-Director-Actor असा ओळखला जाणारा Hemant Dhome याने अनेक मालिका, सिनेमामध्ये चांगली व्यक्तिरेखा साकारणारी Actress Kshiti Jog शी पारंपारिक पद्धतीने लग्न केले.

Spruha Joshi – Varad Laghate :

spruha-joshi

नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपलं नाव कमवणारी Actress Spruha Joshi हिने 2014  मध्ये Varad Laghate शी लग्न केले.

Siddharth Menon – Poornima Nair :

siddharth-menon-with-poornima-nair

Youth मधला Popular face आणि अनेक मुलींचा Dream Boy Siddharth Menon याचे लग्न झाल्याची खबर त्याने Social Media through आपल्या Fans ला कळवली. Siddharth ने Poornima Nair सोबत लग्न केले.

Saurabh Gokhale – Anuja Sathe :

screenshot_2016-11-26-12-25-09-808

Radha Hi Bawri या मालिकेतून सगळ्यांच्या भेटीला आलेला अस्सल पुणेकर Saurabh Gokhale याने मराठी, हिंदी मालिका आणि सिनेमामध्ये अनेक भूमिका साकारणाऱ्या Anuja Sathe सोबत लग्न केले आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

गाजावाजा न करता लग्न केलेले हे Marathi कलाकार…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.