Melodious Magical Musician : Ajay – Atul


ajay-atul-1

जीव दंगला, गुंगला, रंगला असा…

हे गाणं ऐकताना जीव खरंच रंगतो ते त्या गाण्यातील संगीतामध्ये. संगीत हि एक अशी गोष्ट आहे जी रुद्रावतार धारण केलेल्या माणसालाही झटक्यात शांत करते तर कधी ऐकताना आपल्या स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातो. अशी हि बेधुंद करणारी गाणी Compose करण्यामागे हात असतो तो संगीतकाराचा. गीतकाराच्या शब्दांना खऱ्या अर्थाने भावना फुटतात जेव्हा त्या शब्दांना तालबद्ध केले जाते व त्यामुळेच गाण्याचा सूर दूरवर पसरतो. नावाप्रमाणेच ज्याची इतर कोणाशीही तुलना करता येणार नाही अशी अतुल्य जोडी म्हणजे Ajay – Atul ची. अरे नाही…… फक्त संगीतकार म्हणून चालणार नाही हं त्यांना, ते तर आहेत Melodious Magical Musician.

ajay-atul-2

Aga Bai Arrechha ने सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आज Via Sony, B.M.G करत Sairat सुरु आहे. त्यांच्या संगीताने संपूर्ण महाराष्ट्रालाच याड लावलंय. जसा आपला Mood असेल त्याला साजेशी अशी त्यांची गाणी आहेत. कधी आपल्याला ‘मन उधाण वाऱ्याचे’ ऐकावेसे वाटते तर कधी Fandry मधील ‘तुझ्या पिरतीचा हा विंचू’ आपल्याला चावतो. मंत्रमुग्ध करणारी गाणी बनवण्यासाठी एवढी Energy  हे दोघे भाऊ आणतात तरी कुठून असा प्रश्न नेहमीच पडतो.

ajay-atul-3

मल्हारवारी, माऊली, मोरया मोरया ही गाणी आपल्याला जवळची वाटतात. मराठीसह आज हिंदीतही Ajay – Atul हे नाव अदबीने घेतलं जातं. एका पाठोपाठ एक Singham, Agneepth, Bol Bacchan अशा हिंदी चित्रपटांना त्यांनी आपल्या Magical Music चा साज चढवला . Brothers Movie मधील Mera Naam Merry Hai या गाण्याला Hit होण्यासाठी मराठीतील ये गो ये मैना या गाण्याचा आधार घ्यावा लागला.

ajay-atul-4

सैराट झालं जी…

जीव रंगला, जीव भुलला या त्यांच्या Romantic  गाण्यांची Melody तर आपल्या नेहमीच ओठांवर असते. कधी आपण दु:खी झालो, उदास वाटलं तर खेळ मांडला आहेच. कधी आनंदात असून नाचावसं, बागडावसं वाटलं तर झिंगाट आहेच. अप्सरा आली, वाजले कि बारा, कोंबडी हि गाणी ही All time Favourite आहेच.

ajay-atul-5

Ajay- Atul यांचे संगीत असले की चित्रपट Hit होणारच हे १०० टक्के ठरलेल असतं. Ajay- Atul बद्दल बोलावं तितकं कमीच आहे. कारण त्यांचं कामच मुळात इतकं प्रचंड आणि अफाट आहे की ते Marathi Cineworld ला एका वेगळ्याच उंचीवर घेवून गेले आहेत.

Baby Bring it On…

अहो आम्ही कोणत्या Hollywood song बद्दल नाही बोलत आहोत तर आम्ही आपल्या Ajay–Atul च्या नवीन गाण्याबद्दल बोलतो आहे. जगाला याड लावणारे Ajay–Atul चे ‘Zingat’ ‘Sairat’ नंतर तुमच्या घराघरात वाजणार हे song  Baby Bring it On..आलिंगणाला हे Jaun dya Na Balasaheb  या सिनेमातलं गाण नुकतच Release झाल आहे. तुम्ही ही पाहा या गाण्याची एक झलक.

Jaun dya Na Balasaheb हा सिनेमा 7 Oct ला Release  होणार आहे. या सिनेमाच्या Release आधीच याचे दोन Songs बरेच Popular झाले आहेत. यंदाच्या नवरात्रीत Zingat सोबतच या गाण्यांना Public ची पसंती असणार आहे. तर या सिनेमाचं Dollbywalya हे गाणं तुम्ही पाहिलंत का? तर पाहा या गाण्याची एक झलक.

Dolbywalya…Bolav majhya DJ la…

आजपासून सुरु होणाऱ्या नवरात्रीनिमित्त Jaun Dya Na Balasaheb या सिनेमातलं नुकतंच भवानी मातेला आर्जव करणारं Gondhal Lyrical Song release झालं आहे.

Gondhal…

Ajay Atul यांच्या या सर्व Hits Songs ची नशा अनेक दिवस Public च्या दिलों दिमाग वर राहणार हे मात्र नक्की.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.


Like it? Share with your friends!

0

Comments 0

Leave a Reply

Melodious Magical Musician : Ajay – Atul

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.