स्त्री भूमिका करणारे पुरुष…


केसात माळलेला गजरा, कपाळावरील ठसठशीत कुंकू, डोळ्यात काजळ, ओठांवर लाली, नेसलेला हिरवा शालू आणि पायापासून केसांपर्यंत परिधान केलेले दागिने. ती मनमोहक अदा, ठुमकत चालणे, खुदकन गालात हसणे, हे सारे कोणत्या अभिनेत्रीचे वर्णन नसून ते आहे एका पुरुषाचे. मुळात स्त्रीवेशातील भूमिका करणे हे जितके सोपे असते तितकेच कठीणही असते. नुसता साजशृंगार करून काय कोणीही स्त्री वेश परिधान करेल. पण त्या नेसलेल्या साडीबरोबर येणारी लाज, थोडसं अवघडलेपण आणि त्याचबरोबर स्त्रीविषयी मनात वाढणारा सन्मान हे सारे पडद्यावर दाखवायचे असते. तेही अगदी जसेच्या तसे. त्याबाबतीत आपले सुदैवच म्हणायला हवं, आपले मराठी कलाकार कोणत्याही प्रकारची भूमिका करायला अजिबात लाजत नाहीत.

Men Acted Women Role 1

सुरुवातीला चित्रपटात काम करण्यासाठी कोणी स्त्री पार्टी मिळत नसे, त्यामुळे पुरुषांनाच साडी नेसून अभिनय करावा लागायचा. पण काळ बदलला आणि याकडे निव्वळ गंमत म्हणून पहिले जाऊ लागले. आज एक अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करताना स्त्री पात्रही करून पाहावे अशी इच्छा बरेच कलावंत उराशी बाळगून असतात. Subodh Bhave हा एखाद्या रूपवान बाईलाही लाजवेल अशा स्त्री भूमिकेत उठून दिसला ते  Balgandharv या चित्रपटात.

Men Acted Women Role 2

Ashi Hi BanvaBanvi मधील Sachin Pilgaokar यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकेच्या अजूनही लोक प्रेमात आहेत. त्याच सिनेमात Laxmikant Berde यांनीही स्त्री पात्र रंगवून पाहिले. Laxmikant च्या रुपात सुंदर, देखणी, दणकट स्त्री पाहायला प्रेक्षकांना आवडले.

Men Acted Women Role 3

देखा जो तुजे यार दिल में बजी गिटार….

Bollywood मध्ये मराठीपण जपणाऱ्या Ritiesh ने तर या गाण्यात धम्माल आणली. Apna Sapna Money Money या चित्रपटात अत्यंत गोंडस स्त्री भुमिका गाजवली ती Riteish Deshmukh ने.

 

Men Acted Women Role 4

शांताबाई शांताबाई……

अहो आम्ही गाण्याबद्दल नाही तर आपल्या Chala Hava Yeu Dya मधील शांताबाई बद्दल बोलतोय. Bhau Kadam च्या अनेक भूमिका आपण पाहिल्या. परंतु त्यांनी साकारलेली चुलबुली शांताबाई ह्या Character ची मज्जा काही औरच आहे. तसंच Sagar Karande ची तिखट पुणेरी बाईसुद्धा वेगळाच पुणेरी जलवा सगळ्यांसमोर आणते.

तुम्हाला या पुरुषांमधील कोणती स्त्री आवडली ते नक्की कळवा, खालील Comment Box through.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 6

Leave a Reply

  1. माझ्या मते तर रितेश विलासराव देशमुख हाच स्ञी भुमिकेला योग्य न्याय देऊ शकतो

स्त्री भूमिका करणारे पुरुष…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.