नवरात्रीतील विविध Trending Colours…


रंग हे नवे… ढंग हे नवे… हे वाक्य ऐकलं कि रंगांची आठवण होते… एखाद्या Painting मध्ये कसे वेगवेगळ्या रंगांची धूम धम्माल असते तसेच आपण आपल्या Life मध्ये ही रंग भरण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. आपली Life जर Black & White असती तर कसलीच मज्जा राहिली नसती. पण या रंगांनी Life मध्ये एक वेगळीच रंगत भरली आहे. रंगावरून आठवलं तुम्ही ही Navaratri मध्ये Follow करता का रंगांचा trend? अहो… Navratri काही दिवसांवर आली. तुमच्या Different Colours च्या Sarees, Dresses ची तयारी करून ठेवलीत की नाही? Navaratri आली की आपण दांडिया, गरबा Moves, Dressing Styles या सगळ्याच्या तयारीत लागतो. आता तर Navratri चा Color trend follow करायचा तर अधिक जास्त तयारीला आपण लागतो. तुम्हीही तयारी सुरु केली असेल चना Navaratri ची. पण तुम्हाला हे Navaratri चे रंग माहित आहेत का? चला तर मग…CaféMarathi  तुमच्यासाठी घेऊन आला आहे Navaratri Festival Trending Colours …

October 1st – Grey

राखाडी (Grey) रंग light and Decent color ने Navratri ची सुरवात होणार आहे.

Navaratri Festival Trending Colours 1

October 2nd – Pink

गुलाबी(Pink) रंग मुलींचा Favourite आणि Cute Color आहे. हा Navaratri च्या Second day ला असणार आहे.

October 3rd – White

सफेद (White) रंग शांततेचं प्रतिक मानलं जातं. हा रंग Navaratri च्या Third day ला असणार आहे.

Navaratri Festival Trending Colours 2

October 4th-Red

लाल (Red) रंग खत्रेका होता है असं म्हणतात. पण हा रंग सगळ्यांवर खुलून हि दिसतो. हा रंग Navaratri च्या Fourth day ला असणार आहे.

October 5th– Blue

निळा (Blue) रंग हा Navaratri च्या Fifth day ला असणार आहे.

Navaratri Festival Trending Colours 3

October 6th – Yellow

पिवळा (yellow) रंग मग तो हळदी सारखा पिवळा असो कि Lemon yellow असो तुम्हाला हा रंग Navaratri च्या Sixth day ला घालायला लागणार आहे.

October 7th– Green

हिरवा (Green) रंग म्हटलं की हिरवळ आठवते.  तर असाच काहीसा रंग Navratri च्या  Seventh day  ला  असणार आहे.

Navaratri Festival Trending Colours 4

October 8th –Purple

 जांभळा (Purple) रंग हा Vibrant colour आहे. हा रंग Navaratri च्या Eighth day ला असणार आहे.

October 9th –Orange

केशरी (Orange) रंग पाहायला गेलं तर Vibrant वाटतो पण त्या Colour मध्ये एक वेगळीच बात आहे. हा रंग Navratri च्या Ninth day ला असणार आहे.

Navaratri Festival Trending Colours 5

October 10th– Off White

मोतिया (Off White) रंग एकदम Decent and Cool असा Colour आहे.  जो सगळयांना Suit होतो. तर या रंगाने Navaratri च्या Colour trend ची समाप्ती होणार आहे.

तर तुम्हालाही आता कळले असेलच कि हे  Navratri चे Colours काय आहेत ते. तर नक्की या Colours ना Follow करा. हा Trend पूर्वी महिला Follow करताना दिसायच्या पण हल्ली पुरुषही Trend follow करायला लागले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही राव…

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

नवरात्रीतील विविध Trending Colours…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.