मराठी कलाकार हे चित्रपट,नाटक असो किंवा मालिका या तिन्ही क्षेत्रात आपली जादू दाखवत असतात. Julun Yeti Reshim Gathi या मालिकेतून Lalit Prabhakar – Prajakta Mali ही Fresh जोडी आपल्या समोर आली होती. छोट्या पडद्यावरून आलेली ही मराठमोळी जोडी प्रेक्षकांच्या मनात भरली. आता ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. परंतु ही जोडी छोट्या पडद्यावर नाही तर मोठ्या पडद्यावर अर्थात चित्रपटात एकत्र येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन Prakash Kunte करत आहेत. Karnataka मधील Humpi शहरात या सिनेमाचे जोरात shooting सुरु आहे. याआधी Hampi येथे Rawody Rathore आणि अनेक सिनेमे shoot झाले होते. Rawody Rathore चे एक गाणे Hampi येथील Heritage वर Shoot
बडी Starcast
तर मराठी सिनेमा आता काही तरी Out Of the Box करण्याच्या प्रयत्नात आहेत. यापूर्वी Prakash ने Coffee Ani Barach Kahi, & Jara Hatke या सिनेमांचे दिग्दर्शन केलं होतं. तसंच त्याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली होती आणि त्याचे फार कौतुकही झाले होते. Prakash च्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र अभिनेत्री Sonalee Kulkarni, Prajakta Mali, Priyadarshan Jadhav, Lalit Prabhakar अशी तगडी Starcast या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळणार आहे. एका मुलीचा भावनिक प्रवास या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. shooting साठी तीच-तीच Locations घेण्यापेक्षा नव्या वेगळ्या जागा पाहणं हे देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटाचं कथानक Hampi मध्येच घडतं. त्यामुळे मला चित्रीकरणासाठी Hampi चा विचार करावा लागला. Hampi या ठिकाणाला ऐतिहासिक संदर्भ तर आहेच तसंच हे ठिकाण कथानकाचा एक भाग आहे त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळं कथानक पहायला मिळेल,’ असं दिग्दर्शक Prakash Kunte ने सांगितलं.
CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0