Ravi Jadhav च्या Nude चे Poster…


Nude Marathi Movie Poster Launch 1

‘Nude’… अहो मी कोणत्या अश्लील चित्रपटाबद्दल नाही तर आपला आवडता दिग्दर्शक Ravi Jadhav याच्या Upcoming Movie बद्दल बोलत आहे. आधी देखील BP म्हणजेच Balak Palak या चित्रपटाचं नाव ऐकून आपण घाबरलो होतो. आता मराठीतही असे सिनेमे येणार असा निव्वळ गैरसमज सर्वांचा झाला होता. पण चित्रपट पाहिल्यानंतर आपण या दिग्दर्शकाचे मात्र Fan झालो. याने या आधीदेखील Natrang, Balgandharv, Balak Palak, Timepass असे वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट आपल्या समोर आणले. तसेच Mitra या त्याच्या Bioscope  मधील चित्रपटाद्वारे आपण Bold विषयावरही उत्तमपणे चित्रपट सादर करू शकतो, हे सिद्ध केले. तसेही जाहिरात क्षेत्रात काम केले असल्यामुळे त्याने  मराठी चित्रपटांना एक वेगळेच वळण देवून काहीतरी वेगळे करून दाखविण्याचे धाडस केले आहे.

नुकताच Release झालेला Banjo या पहिल्या Bollywood चित्रपटानंतर दिग्दर्शक Ravi Jadhav याने आता पुन्हा मराठी सिनेमाकडे लक्ष वळवले आहे. Ravi Jadhav च्या Nude या सिनेमाचं दुसरं Poster Launch झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा Nude सिनेमाची चर्चा रंगली आहे. Ravi Jadhav चा Banjo चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या सिनेमाला हवा तसा प्रतिसाद काही दिला नाही. आता मात्र Nude सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Nude Marathi Movie Poster Launch 2

एरवी Ravi Jadhav यांच्या चित्रपटाचे Posters Colorful दिसतात. मात्र या वेळी आतापर्यंत Launch झालेले Nude चित्रपटाचे 2 Posters, Black & White स्वरुपात दिसत आहेत. या Poster मध्ये Nude सिनेमातील नायिका समोर आल्या आहेत. Chhaya Kadam आणि Kalyani Mule या सिनेमाच्या Poster मध्ये Black & White तर दिसतच आहेत. पण त्याबरोबर त्यांच्या कपाळावरचं कुंकू मात्र लाल रंगात ठसठशीतपणे दाखवलं आहे.

Nude Marathi Movie Poster Launch 3

Chhaya Kadam म्हजे  Fandry आणि Sairat या दोन्ही Nagraj Manjule याच्या Hit सिनेमांत आपली लक्षवेधी कामगिरी केलेली अभिनेत्री. या Poster मधून दोन्ही अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर आपल्याकडे रोखलेले Expressions दिसत आहेत. आता Banjo नंतर प्रेक्षक Ravi Jadhav च्या Nude सिनेमाची वाट पाहताना आपल्याला दिसतील. Ravi Jadhav कायमचं आपल्या सिनेमामधुन आपलं वेगळेपण जपताना दिसतोय. आता त्याचा आगामी चित्रपट Nude मधून तो नक्की कोणता विषय प्रेक्षकांसमोर मांडतोय  हे लवकरच कळेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Ravi Jadhav च्या Nude चे Poster…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.