यांना OLD तरी कसं काय म्हणायचं…


Priya Bapat, Saie Tamhankar, Mukta Barve यातर तुम्हाला माहिती असतीलच. पण तुम्हाला अशाच अव्वल असलेल्या Old Celebrities माहित आहे का? 80 आणि 90 च्या दशकात Supriya Pilgaonkar, Nivedita Saraf, Ashwini Bhave, Priya Berde, Aishwarya Narkar, Varsha Usgaonkar या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं होतं. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे या अभिनेत्रींनी सिनेमात आपला दबदबा कायम ठेवला. या अभिनेत्रींचा एक मोठा चाहतावर्ग आजदेखील आहे. या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला माहित आहे का? अनेक अभिनेत्रींनी आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यात बराच बदल झालेला दिसून येतोय. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री आता कशा दिसतात हे दाखवणार आहोत.

Nevedita Joshi – Saraf

Old Celebrities-nivedita-saraf

अभिनेत्री Nevedita Joshi – Saraf ह्या मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेल्या अभिनेत्री. त्यांनी बालरंगभूमीपासून आपला कलाप्रवास सुरु केला. Navri Mile Navryala, Ardhangi, Kashasathi Premasathi, Irsaal Karti, Dhumdhadaka, De Danadan, Thartharat, Changu Mangu, Kiss Bai Kiss, Majha Chakula, Ashi Hi Banvabanvi, Poricha Mamla हे त्यांचे  गाजलेले मराठी सिनेमा आहेत. याशिवाय नाटकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Alka Kubal

Old Celebrities-alka-kubal

Maherchi Sadi या सिनेमामुळे एका रात्रीत Star पद मिळालेल्या Alka Kubal यांच्या चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्याकाळच्या Hit सिनेमांपैकी हा एक Cinema  होता. Ashok Saraf, Laxmikant Berde, Dada Kondke, Sachin Pilgaonkar अशा मराठीतील आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी काम केलं आहे.

Kishori Shahane

Old Celebrities-kishore-shahane

Maherchi Sadi या सिनेमातील भूमिकेतून Kishori Shahane यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एक Ek Daav Dhobi Pachhad, Nawara Majha Nawasacha, Ekulati ek, Prem Karuya Khullam Khulla, Yeda, Ekulti Ek या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. Aanandi Anand, Sagli kade bombabomb, Aaytya Gharat Gharoba, Changu Mangu, Majha Pati Karodpati, Prem Karuya Khulam Khula हे 80-90 च्या दशकात Release  झालेले त्यांचे सिनेमा प्रचंड गाजले होते.

Varsha Usgaonkar

Old Celebrities-varsha-usgaonkar

Varsha Usgaonkar ह्या मराठी सोबतच Hindi सिनेसृष्टीतील नावाजलेल्या एक अभिनेत्री. त्यांनी 50 हून अधिक मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. Tujhyavachun Karmena, Gammat Jammat, Khatyal Sasu Nathal Sun, Saglikade Bombabomb, Upkar Dudhache, Dokyala Taap Nahi, Mumbai Te Mauritius, Shubhmangal Savdhan, Lapandav, Premachya Sultya Bomba, Aboli, Jamla Ho Jamla हे त्यांचे गाजलेले सिनेमा आहेत.

Priya Berde

Old Celebrities-priya-berde

Priya Berde यादेखील मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. 1988 मध्ये Ashi Hi Banvabanvi या सिनेमाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. Marathi सोबतच त्यांनी हिंदीतही काम केले आहे. Priya Berde अभिनेत्रीसोबतच गायिका आणि नृत्यांगणादेखील आहेत. Ashi Hi Banvabanvi, Thartharat, Yeda Ka Khula, Bajrangachi Kamal, Jatra, Natrang या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी Deedar, Beta, Hum Aapke Hain Kon, या हिंदी सिनेमांत अभिनय केला आहे.

Supriya Pilgaonkar

Old Celebrities -supriya-pilgaonkar

1984 मध्ये Navri Mile Navryala या सिनेमाद्वारे supriya यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. Gammat Jammat, Ashi Hi Banvabanvi, Kunku, Navra Majha Navsacha, Majha Pati Karodpati, Aamhi Saatpute, Ekulti Ek ह्या चित्रपटामधून Supriya Pilgaonkar या गाजल्या आहेत.

 Ashwini Bhave

Old Celebrities-ashwini-bhave

Ashwini Bhave यांनीसुद्धा अनेक Marathi आणि Hindi सिनेमांमध्ये कामे केली. 1987 साली RajLaxmi या सिनेमातून त्यांनी आपल्या Career ला सुरुवात केली. त्यानंतर Kiss Bai Kiss, Ashi Hi Banvabanvi, Kalat Nakalat, Zunj Tujhi Majhi यांसारखे सिनेमे केले आहेत.

Aishwarya Narkar

Old Celebrities-aishwarya-narkar-1

Aishwarya Narkar ह्या मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही कार्यरत आहेत. Ya Sukhano Ya ही त्यांची गाजलेली Marathi मालिका आहे. याशिवाय Betiyan या हिंदी मालिकेतही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. Sun Ladki Ya Gharchi या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

यांना OLD तरी कसं काय म्हणायचं…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.