महान अभिनेता हरपला – Om Puri


प्रसिद्ध अभिनेते Om Puri यांचे काल दु:खद निधन झाले. Mumbai मध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Heart Attack मुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. एक अष्टपैलू अभिनेता आपल्यातून हरपला आहे. परंतु त्यांनी साकारलेल्या अजरामर भुमिकांमधून ते नेहमीच आपल्यात असणार आहे. त्यांचे Ardhasatya, Mirch Masala, Jane bhi do yaron, Akrosh, Chachi 420, Malalam weekly इ. त्यांचे सिनेमे आपण कधीच विसरू शकणार नाही. Ghayal Return हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

om-puri-1

पुण्याच्या Film and Television Institute of India (FTII) आणि National School of Drama (NSD) मधून त्यांनी सिनेमा आणि नाटकाचे प्रशिक्षण घेतले होते. Hariyana मधील Ambala येथे जन्मलेल्या या महान अभिनेत्याने आजवर Bollywood सह Marathi, Punjabi इतकेच नव्हे तर Pakistani, British आणि Hollywood च्या सिनेमात देखील काम केले होते. सिनेमातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना Padmashri पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. Ardhasatya चित्रपटासाठी त्यांना National Award देखील मिळाले होते.

Om Puri यांचा शेवटचा phone call कुणाला –

om-puri

Film Director Khalid Kidwai यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी ओम पुरींनी शेवटचा phone call त्यांच्या मुलाला केला होता. फोनवर त्यांनी मुलाला भेटण्याबद्दल विचारले होते. कौटुंबिक कारणांमुळे हल्लीच्या काळात ओम पुरी खूप भावनिक वागत असत.

cafe-marathi-red-png
बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

महान अभिनेता हरपला – Om Puri

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.