Exotic Locations
Titanic हा Hollywood चा संपूर्ण जगभर गाजलेला चित्रपट तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. भल्या मोठ्या Cruise वरील ती Emotional Love-story आणि त्यातील Exotic Locations आजही तुमच्या मनात रुंजी घालत असणार. परंतु असे Big Budget सिनेमे काय फक्त Hollywood मध्येच होतात असे नाही बरं. आता एक Marathi Film देखील मराठी प्रेक्षकांना अशाच एका मोठ्या Cruise वरून समुद्र सफरीवर घेऊन जाणार आहे. एक भव्य दिव्य Cruise आणि त्यामध्ये प्रवास करणारी सहा माणसं. या प्रवासादरम्यान त्यांच्यात घडणाऱ्या गोष्टी अशा कथानकावर बेतलेला नवा मराठी सिनेमा म्हणजे One Way Ticket…
Fresh Look n Feel
मराठी सिनेमाच्या Box Office वरच्या आकड्यात दिवसें दिवस वाढ होत आहे. तशी आता मराठी चित्रपटांच्या Production Value मध्ये देखील वाढ होत आहे. सिनेमाच्या Look & Feel बाबत नवनवीन विचार केला जातोय. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांच्या Location मध्ये सुद्धा नवीन पण वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. One Way Ticket या चित्रपटाचं Shooting Italy, Spain आणि France अशा Exotic Locations वर झालं आहे. एकंदरीत चित्रपटाचं नाव One Way Ticket असलं तरी प्रेक्षकांना आता एकाच तिकिटावर ३ देशांची अनोखी सफर अनुभवता येणार आहे.
Very Talented Crew
या Cruise वर तुमच्या सोबत Ravishing Amruta Khanvilkar, Handsome Boy Gashmeer Mahajani, Talented Sachit Patil असतील. New Age Face Neha Mahajan आणि छोट्या पडद्यावरून Big Screen वर आलेला Innocent Shashank Ketkar असे कलाकार असणार आहेत. मुळात Bangkok, Dubai, Mauritius, USA या देशांतील अनेक ठिकाणी मराठी चित्रपटांचे Shooting आतापर्यंत झाले. परंतु Young & Fresh Look घेऊन Cruise वरून कथानक पुढे नेणारा असा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
चित्रपटाचे संगीत Gaurav Dagavakar आणि Amitraaj यांचे आहे. हा चित्रपट म्हणजे Cruise वरील नुसती Journey नसून एक Suspense Thriller अनुभव असणार आहे. पण हा Thrill तुम्हाला सिनेमागृहात अनुभवता येणार आहे. मग आहे ना Interesting मित्रांनो..मग तुम्हीही करून बघा हि One Way Ticket ची Thrilling सफर…
CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 1
Many many many many more happy birthday to you