आता मुंबईमध्ये देखील होणार Open Theatre …


मस्त Weekend आहे. Movie ला जायचा Plan केला आहेत. मित्रांची टोळी किंवा मैत्रिणीची सोबत असा काहीसा बेत आहे. Open Sky त्यात आपल्या गाडी मध्ये बसून आपल्या Gf/Bf चा हात हातात घेऊन किंवा Friends Group बरोबर Movie बघायला आवडेलं ना तुम्हाला?

139477159

2016  जाता जाता अशीच एक Exciting News आपल्याला देऊन गेला आहे. तुम्हाला माहिती आहे का? आपल्या मुंबई मध्ये पहिल्यांदा Drive-In Theater ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. आरामात तुमच्या गाडीमध्ये बसून Open Sky चा आनंद घेत तुमच्या Gf/Bf किंवा Friends Group बरोबर Movie बघायचा आनंद तुम्ही आता घेऊ शकता. August 2017 नंतर या Open Theater  ची मज्जा तुम्हाला घ्यायला मिळणार आहे.

743903616

ही संकल्पना Bandra Kurla Complex या परिसरात तयार करण्यात येणार आहे. Complex मध्ये 300 Car Park होतील अशा भल्यामोठ्या Capacity चे हे Drive-In Theater असणार आहे. तुम्हाला हव्या त्यादिवशी सिनेमाचे Tickets Book करून या Open Theater ची मज्जा लुटू शकता. या Package ची किंमत फक्त 1000 रुपये आहे. या 1000 रुपयांमध्ये तुम्ही अगदी एका गाडीत दहाजण देखील जाऊ शकता.

151600338

तसेच अजून 2 Multiplex  PVR Gold Class Screens, 35-Seater Home Theater आणि 3 Regular Auditoriums Bandra Kurla Complex (BKC) मध्ये तयार होणार आहेत.

first_drive-in_theater_camden_nj_1933

पहिलं Drive-In Theater हे Camden, New Jersey येथे 1993 मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर Australia, Canada, United State  या ठिकाणी अशा स्वरूपाचे Theater पूर्वी पासूनचं आहेत. तसे बघायला गेले तर हि संकल्पना आपल्याकडे आधीच यायला हवी होती. परंतु आता हि संकल्पना येणार म्हटल्यावर मुंबईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच भारतात खूपशा परदेशी गोष्टी राबण्याची पध्दत आपल्याकडे आहे. त्यापैकीच ही एक गोष्ट 2017 मध्ये सुरु होणार आहे. काय मग कशी वाटली हि Open Theater ची Idea. है ना एकदम जबरदस्त !!! तर तुम्हाला कस वाटलं हि Open Theater ची Idea कळवा खालील Comment Box मध्ये.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

आता मुंबईमध्ये देखील होणार Open Theatre …

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.