मराठमोळी Pallavi Subhash गाजवेल का Tollywood…


भारतीयांना तीन गोष्टींची चर्चा करायला खूप आवडते त्या म्हणजे Politics, Cricket आणि सर्वात लोकप्रिय ते म्हणजे सिनेमा. दर आठवड्याला दोनहून अधिक सिनेमे Release होतात आणि त्यातले काही सिनेमे hit ठरतात. त्यात आपल्याकडे Bollywood, Hollywood, Marathi आणि Tollywood सिनेमांना अधिक जास्त पसंती दिली जाते. आपले कलाकारसुद्धा या क्षेत्रांमध्ये आपली अदाकारी दाखवायला कमी पडत नाही. जसे की Deepika ने नुकताच एक Hollywood सिनेमा केला. आपल्याही अनेक मराठी कलाकारांनी Bollywood मध्ये काम केलं आहे. तसंच The Kabaali Rajnikant या मराठमोळ्या अभिनेताने Tollywood Industry गाजवली आहे. तर आता अजून एक मराठी actress Pallavi Subhash Tollywood मध्ये झळकणार आहे.

pallaviPallavi Subhash ने आतापर्यंत अनेक Marathi, Hindi सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. Small Screen असो किंवा Big Screen Pallavi ने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने आपल्या अभिनयाने प्रत्येक सिनेसृष्टीत वेगळी छाप उमटविली आहे. आता ती आपलं नशीब Tollywood मध्ये आजमावत आहे.

pallavi-subhashनुकतंच Pallavi ने एका Tollywood सिनेमाचं Shooting पूर्ण केले आहे. येत्या काही दिवसात तिचा हा सिनेमा तिच्या Fans च्या भेटीला येणार आहे. याआधीही Pallavi ने Tollywood मध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. पण आता ती एका Telugu सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Ayushmaan Khurana चा Vicky Donor हा सिनेमा बऱ्यापैकी Hit झाला होता. याच सिनेमाचा Remake Telugu भाषेत करण्यात आला आहे. या Remake मध्ये Pallavi ने प्रमुख भूमिका साकारली आहे.

telegu-filmSouth मधील इतर भाषांच्या तुलनेत Telugu भाषा बोलायला थोडी अवघड आहे. परंतु अभिनय करायचा म्हटल्यावर कलाकाराला भाषेचे बंधन नसते हे मात्र खरं आहे. याआधी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी South मध्ये अभिनय केला आहे. आता Pallavi देखील तिची प्रमुख भूमिका असलेल्या Telugu सिनेमातून तिच्या अभिनयाची जादू दाखवण्यास सज्ज झाली आहे. Naruda Donaruda  असे या Telugu सिनेमाचे नाव आहे.

Vicky Donor या सिनेमातली गाणीदेखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. तसंच या Telugu Remake मध्ये अनेक गोष्टी Same आहेत असं सिनेमाचा trailer बघून म्हणता येईल. आता Pallavi  Telugu तेलगु Naruda Donaruda मध्ये काय कमाल करतेय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठमोळी Pallavi Subhash गाजवेल का Tollywood…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.