कोणते मराठी Celebs आहेत Path-Breakers ???


Path-Breaker Marathi Celebs With Their Children !!!

चित्रपटसृष्टीतील Actresses च्या Career चे वय हे नेहमी Actors च्या Career पेक्षा तुलनेने कमी असते. याला बरीच कारणं आहेत, बरेचसे हेवे-दावे आहेत. या सगळ्यांपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे लग्नानंतर कुटुंबाला द्यावे लागणारे प्राधान्य! हेच एक महत्वाचे कारण आहे की जास्त काळ Actresses चित्रपटसृष्टीत तग धरू शकत नाहीत. याला Bollywood Actresses नी एक तोडगा काढलाय तो म्हणजे उशिरा लग्न-बंधनात अडकायचे. यामुळे Career कडे जास्त लक्ष देता येईल, असं त्यांचं मत आहे. पण हा समज आपल्या मराठी Actresses नी गैरसमज ठरवून दाखवला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की नक्की CafeMarathi ला म्हणायचं तरी काय आहे??? आज कोणत्या विषयावर CafeMarathi बोलणार आहे??? अहो, काळजी करू नका! CafeMarathi तुम्हाला आज आपल्या मराठी Actresses अथवा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक भूमिकेत असणाऱ्या स्त्रियांबद्दल सांगणार आहे, ज्यांनी लग्न करून संसार आणि चित्रपटसृष्टी या दोन्ही क्षेत्रांमध्येही योग्य संतुलन राखून ठेवलं आहे.

CafeMarathi तुम्हाला आज आपल्या मराठी Celebs चे त्यांच्या गोंडस मुलांसोबतचे Photos दाखवणार आहे. ते Photos पाहून तुम्हाला लक्षात येईल की खरंच त्यांनी संसार आणि आपली अभिनयाची अथवा गायनाची आवड ही किती सुंदर पद्धतीने Manage केली आहे ती !!!

चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील Celebs ना त्यांच्या गोड मुलांसोबत!!!

Shweta Mehendale :

Path-Breakers Marathi Actresses With There Children

Watch Marathi Entertainment New on CafeMarathi App & Website

Shweta Mehendale ला सध्या Majhya Navrachi Bayko या मालिकेत रेवतीची भूमिका साकारत असताना प्रेक्षकांनी पाहिलेच असेल. Shweta Mehendale ने खूप वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. Shweta Mehendale चे Rahul Mehendale या मराठी Actor सोबत लग्न  झाले असून त्यांना एक मुलगा देखील आहे.

Girija Oak :

Path-Breakers Marathi Actresses With There Children

Girija Oak हिने Shrirang Godbole यांचा मुलगा Suhrud Godbole याच्याशी लग्न केले आहे. Suhrud Godbole हा नावाजलेला दिग्दर्शक देखील आहे. Taare Zameen Par आणि Shor in the City या चित्रपटातील Girija Oak चा अभिनय हा अगदी कौतुकास्पद होता. Girija Oak आणि Suhrud Godbole या दोघांना एक मुलगा आहे, ज्याचं नाव Kabir Oak असं आहे.

Sonali Kulkarni :
Path-Breakers Marathi Actresses With There Children

Sonali Kulkarni  म्हंटलं की रुपेरी पडद्यावर वेगवेगळे Experiment करणारी Sonali च आठवते. Sonali ने आतापर्यंत 5 वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. Sonali ने Doghi, Deool, Dil Chahta Hai, Singham, Dr. Prakash Baba Amte आणि Taxi No 9211 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Sonali Kulkarni चं Nachiket Pantvaidya याच्यासोबत लग्न झालं आहे आणि ह्या दोघांना Kaveri नावाची मुलगी आहे.

Sonali Bendre :

Path-Breakers Marathi Actresses With There Children

एक वेळ अशी होती की Sonali Bendre ही मराठमोळी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांची आवडती Actress होती. Sonali Bendre ने देखील Hindi, Marathi, Telugu, Tamil आणि Kannada या भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. Goldie Behl सोबत Sonali Bendre ने लग्न केले असून त्यांना Ranveer नावाचा मुलगा आहे.

Genelia D’Souza :

Path-Breakers Marathi Actresses With There Children

Genelia D’Souza ने South Industry मध्ये धुमाकूळ घालून Bollywood मध्ये Entry केली. काही वर्षांपूर्वीच Genelia D’Souza आणि Riteish Deshmukh याचं लग्न झालं. Genelia D’Souza आणि Riteish Deshmukh यांना 2 मुलं आहेत. Riaan आणि Rahyl अशी त्यांची नावं आहेत.

Amruta Fadnavis :

Path-Breakers Marathi Actresses With There Children

Amruta Fadnavis यांचा जन्म हा Nagpur मध्ये झाला असून, Amruta Fadnavis ह्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या पत्नी आहेत. Amruta Fadnavis ह्या Singer असून, त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील गाण्यांसाठी स्वतःचा आवाज दिला आहे. Amruta Fadnavis आणि Devendra Fadnavis यांना एक मुलगी असून तिचे नाव Divija Fadnavis असे आहे.

Chaitrali Gupte :

Path-Breakers Marathi Actresses With There Children

Chaitrali Gupte म्हणजे मराठी मालिकांमधील ओळखीचा चेहरा ! Chaitrali Gupte हिने Lokesh Vijay Gupte या मराठी Actor शी लग्न केले आहे. Chaitrali Gupte आणि Lokesh Gupte या दोघांना एक सुंदर मुलगी देखील आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

कोणते मराठी Celebs आहेत Path-Breakers ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.