यांची ओळख फक्त Celebrity Wives एवढीच नाही…


नवरा Actor म्हटलं की fame हे Automatically त्याच्या बायकोला मिळून जातं. मग तीचं Profession काही का असेना तिची ओळख अमक्या Actor ची बायको म्हणूनच सगळीकडे केली जाते. पण तुम्हाला अशा काही Actors च्या Wives माहित आहेत का ज्यांची आपआपल्या Profession मध्ये एक वेगळीच ओळख आहे. तर CafeMarathi घेऊन आले आहेत अशा काही Actors च्या Wives ज्यांनी आपलं वेगळ स्थान निर्माण केल आहे.

Leena Joshi:

swapnil-leena

Swapnil Joshi याची Wife Leena Joshi सद्ध्या चर्चेत आहे ते म्हणजे Swapnil सोबत अनेक Events मध्ये ती दिसत आहे. तर हीच Leena Profession ने Dentist आहे हे तुम्हाला माहिती आहे का? Leena Dentist असून तीचं स्वतःचं Clinic आहे आणि तिने आपली वेगळी ओळख बनवली आहे.

Medha Manjrekar:

mahesh-medha

Mahesh Manjrekar याची पत्नी Medha Manjrekar हि एक उत्तम कलाकार तर आहेच पण तिने स्वत:ची एक वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. तिचे स्वतःचे Spa & Skin Treatment चे Salon आहे. Medha उत्तम अभिनेत्री सोबत एक चांगली Bussiness Women आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

Manjiri Oak:

prasad-manjiri

Multi talented Prasad Oak अर्थात सर्वगुणसंपन्न असा हा Industry मधला Actor आपल्या Better-half ची स्तुती करण्यात कोणतीhee कसर सोडत नाही. तसंच Manjiri Oak ही Jewelry Design करते आणि तीने स्वतःच्या Profession मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Gauri Khan:

gauri-shahrukh

King Khan ची Wife म्हणून Gauri Khan ला Fame तर मिळालंच पण नुसतं नवऱ्याच्या नावाचं Fame तिला नको होतं. Gauri ही Profession ने Interior Designer आहे तर Red Chillies Entertainment हे Gauri Khan चं Production House आहे. ती एक यशस्वी Business women आहे असं म्हण्याला काही हरकत नाही.

Sutapa Sikandar:

irfan-sutapa

Hollywood ते Bollywood सगळीकडे आपली वेगळी छाप सोडणारा असा Irfaan Khan याची Wife Sutapa Sikandar ही Profession ने Writer आणि  Producer आहे. Kahani, Khamoshi: The Musical, Shabdha, Supari साठी तिने dialogue लिहिले आहेत तर Madaari सिनेमाची ती Producer होती.

Maria Goretti:

arshad-maria
Arshad Warsi आणि Maria  यांचे लग्न 14 February 1999 रोजी Parsi आणि Muslim पद्धतीने झाले. Maria ही Profession ने एक VJ होती. Maria ही  उत्तम Dancer म्हणूनही ओळखली जाते.

Parveen Hashmi:

emraan-parveen

Emraan Hashmi ची Wife ही Profession ने School Teacher आहे. लग्नापूर्वी सहा वर्षे दोघे Relationship मध्ये होते. Parveen सिंधी कुटुंबातून आहे. मात्र लग्नाच्यावेळी तिने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि मुस्लिम पद्धतीनुसार दोघांचा निकाह झाला. Parveen ने लग्नानंतरही Teaching चं Profession continue  ठेवलं आहे.

Tahira Kashyap:

ayushman-tahira

2012 मध्ये Vicky Donor या सिनेमातून Industry मध्ये पदार्पण करणाऱ्या Ayushman Khurana ने आपल्या Filmy Career मध्ये Nautanki Saala, Bewakoofiyan आणि Hawaijada  या सिनेमांमध्ये काम केले आहे. सिनेमांसोबतच अनेक Tv Shows त्याने केले आहेत. मात्र Ayushman ची पत्नी Tahira ला फारसे कुणी ओळखत नाही. Tahira ही Profession ने लेखिका आणि Lecturer आहे. सोबतच ती Fitness Trainer सुद्धा आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

यांची ओळख फक्त Celebrity Wives एवढीच नाही…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.