Priyanka Chopra ची आई मराठी सिनेमात – Ventilator


Priyanka 1

Ventilator चे Song Release

ढोल ताशांच्या धुमधडाक्यात बाप्पाचे आपण सर्वांनी स्वागत केले आहेच. सगळीकडे अगदी मंगलमय वातावरण झालंय आणि हाच शुभ मुहूर्त साधलय Bollywood Actress Priyanka Chopra ने. आपल्या पहिल्याच  मराठी सिनेमाचे एक Special गाणे तिने Release केले आहे. Priyanka च्या पहिल्या या मराठी सिनेमाचे नाव आहे, Ventilator.

priyanka 2

Priyanka आणि तिची आई एकत्र Acting करणार…

नुकतंच Priyanka ने Twitter वरून हे गाणं Launch केलं आहे. Rajesh Mapuskar दिग्दर्शित या सिनेमात मराठी Film Industry तील आणि Marathi Theatre मधील अनेक नामवंत कलाकार आहेत. महत्वाचं म्हणजे या सिनेमात Priyanka चा Guest Appearance देखील असणार आहे. तिच्यासोबत तिची तिच्या आई Dr. Madhu Chopra यांची देखील सिनेमात छोटीशी भूमिका आहे. म्हणजे Priyanka आणि तिची आई या दोघी प्रथमच सिनेमात एकत्रित काम करताना दिसणार आहेत. त्यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत, यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागणार आहे.

Priyanka 3

खरंतर यापूर्वीही Bollywood करांनी Marathi सिनेमाची निर्मिती केली आहे. Big B यांनी Vihir, Akshay Kumar ने 72 Mail – Ek Pravas केला. Ajay Devgan ने Vitti Dandu तर अलीकडेच Sanjay Leela Bhansali यांनी Laal Ishq या मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे. परंतु एका मराठी सिनेमानंतर ही मंडळी मराठी सिनेमाकडे फारशी फिरकताना दिसली नाहीत. आता मात्र  Priyanka च्या मराठी सिनेमाकडे सगळ्यांचेच  लक्ष लागले आहे. काय आहे सिनेमा? कोण आहेत यातील कलाकार?  काय आहे याचे कथानक? पाहुया मग मराठीमध्ये एका Cinema नंतर Priyanka लगेच दुसऱ्या Cinema ची तयारी करून Bollywood करांना धक्का देतेय का?

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Priyanka Chopra ची आई मराठी सिनेमात – Ventilator

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.