Raapchik Mumbaikar


victoria_terminus_mumbaiअबे चलना… काय इतका भाव खातो… लाड मै आया क्या…

असे शब्द तुमच्या कानावर पडले म्हणजे तुमचे Mumbai मध्ये स्वागत झाले आहे. Mumbai  हे स्वप्नांचे शहर मानले जाते. असे हि म्हटले जाते की Mumbai हे शहर दिवस रात्र जागे असते. Mumbai मध्ये तुम्हाला कधी एकटे Feel  नाही होणार. प्रत्येकजण Mumbai मध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. Mumbai बद्दल किती बोलावं तितकं कमी. तुम्ही Mumbai शहरात एकदा राहिलात तर तुम्हांला दुसरा कोणतही शहर आवडणार नाही  हे मात्र नक्की. अनेकदा Mumbaikar दुसऱ्या शहरात जाऊन अभिमान आहे मला Mumbaikar असल्याचा ही सांगतात. तर Cafemarathi आज अशाच काही गोष्टी सांगणार आहेत जे तुम्हाला Raapchik Mumbaikar बनवतात.

National Food Of Mumbai – Vadapav

vada-pav

Vada pav  हीच तर खरी Mumbai  ची Specialty आहे. Mumbai  मध्ये तुम्हाला hospitals कमी सापडतील पण Mumbai च्या प्रत्येक गल्लीत तुम्हाला Vada pav चे Stall हे नक्की मिळतील. Mumbai  मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे Vada pav मिळतील. तुम्ही अस्सल Mumbaikar असाल तर vada pav  हे तुमचं पहिले प्रेम असणार.

Mumbai  ची Lifeline – Mumbai Locals

mumbai-locals

Mumbai मध्ये आहात आणि Mumbai च्या Local चा प्रवास नाही केला म्हणजे नवलच. Mumbai Local ही तर मुंबईकरांची lifeline आहे. सगळ्या बड्या Stars ने या local मधून एकदा तरी प्रवास केला आहे. जर तुमची 8.40 ची Local time वर नाही आली तर platform वर महायुद्धापेक्षा काही कमी चित्र नसतं.

आमची मुंबई आमची बोली

mumbai-slang

प्रत्येक शहरात आपण गेलो की त्यांची एक वेगळीच बोलीभाषा असते. जसे की, पुण्यामध्ये काय राव… ही त्यांची बोली आहे. तसेच मुंबईकरांची ही आपली बोली आहे. ए अपुन का नाम जानता है क्या? तेरेको बोला में? Bhai kya item… चल भावा कटले… तुझ्या आईला माझा नमस्कार सांग… आईच्या गावात matter… Ghanta में नही आयेगा… वाट लागली bantai… अशी काहीशी Slangy language तुम्ही बोलत असाल तर तुम्ही Raapchik Mumbaikar आहात.

Classic wardrobe Linking Road   

linking-road

खरेदी करायला कोणाला आवडत नाही. Specially Mumbaikar तर खरेदी आणि भावतोल करण्यात खूप माहीर आहेत. त्यांना जर तुम्ही अव्वाच्यासव्वा रक्कम सांगितली तर ते तुम्हाला चांगलेच उत्तर देतील की, अलिबाग से आयेला समजा है क्या? त्यात जर तुम्ही linking ला गेला असाल तर धम्मालच. इकडे तुम्हाला मुंबईतील लोकं Top To Bottom  कपड्यांची खरेदी अवघ्या 1000 रुपयात कशी करायची हे शिकवतील.

Mumbai की बारीश

mumbai-monsoon

Mumbai मध्ये सगळ्यांचा कोणता आवडता ऋतू असेल तर तो म्हणजे पावसाळा. अनेकदा सिनेमांमध्ये आपण Mumbai की बारीश बद्दल पाहत आलो आहोत. Mumbai मध्ये सगळे पाऊसाची वाट बघत असतात. तो Sea link चा romantic view, तो Marine Drive ला लाटांसोबत अनुभवलेला पाऊस आणि Bandstand वर Gf/Bf सोबत मस्त मक्का खाण्याची मज्जा काही औरच आहे.

I Know Marathi But I am not Maharashtrian

indian-girls

तुम्ही Bihar किंवा Kerela  चे का असू नये पण जर तुम्ही Mumbai मध्ये राहत असाल तर मराठी ही भाषा तुम्हाला नक्की येणार. कदाचित तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नसेल पण एक Raapchik Mumbaikar ला तुम्ही विचारलेल्या मराठी प्रश्नाचे उत्तर नक्की देता आलं पाहिजे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Raapchik Mumbaikar

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.