Successful प्रेमाचा Formula – Raj Surwade


….आणि Raj Surwade हिरो झाला :

मुंबईत भांडूपमध्ये राहणारा Engineering student Raj Surwade याला स्वप्नातही वाटले नव्हते की आपण सिनेमाचा हिरो होऊ शकतो. Prem Sankat या सिनेमातून तो हिरो म्हणून समोर आला आहे. Raj यात मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. अचानकपणे त्याचं Casting झालं. Story आवडली म्हणून त्याने हा सिनेमा केला. त्याचा Prem Sankat हा सिनेमा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात झळकला आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी तर Houseful चे बोर्ड देखील झळकले आहेत.

सिनेमातील भूमिका :

Raj Surwade आपल्या भूमिकेविषयी म्हणाला की, Prem Sankat सिनेमात मी Raj नावाच्या मुलाची भूमिका साकारतो आहे. Raj हा Softhearted आहे. कुणावर अत्याचार झालेला त्याला पाहवत नाही. शिवाय Raj खूप helping आहे. सोबतच तो Handsome आहे. आई- बाबांचा आदर करणारा अभ्यासू असा हा Raj अचानक प्रेमात पडतो. पुढे प्रेमात कोणती संकटं येतात? आणि त्या सर्वांना Raj कसा सामोरा जातो हेच या चित्रपटातून आम्ही दाखवले आहे.

Prem Sankat Raj Surwade 1

पहिला सिनेमा :

पहिल्या सिनेमाच्या Experience बद्दल Raj म्हणाला की, Shooting च्या आधी आम्ही खूप rehearsal केल्यामुळे मला Camera ला सामोरे जाताना मदत झाली. या अनुभवामुळे shooting मध्ये काही अडचण जाणवली नाही. सिनेमाबद्दल Raj, पुढे सांगतो की, खरंतर Prem Sankat या आमच्या सिनेमातून आम्ही खूप महत्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. Entertainment म्हणून सिनेमात गाणी, विनोद हे सर्वच आहे. परंतु आपण समाजाचे काही देणे लागतो या एकमेव भावनेतून आम्ही सिनेमातून, मुलींना Use and through करणाऱ्यांवर घणाघाती हल्ला केला आहे. अपरिपक्व प्रेम कसे शारीरिक आकर्षणाच्या बंधनात अडकते. खऱ्या  प्रेमात अनेक अडचणी येत असल्या तरी अखेर खऱ्या प्रेमाचाच विजय होतो.

Prem Sankat Raj Surwade 2

सिनेमा का पहावा :  

सिनेमा का पहावा याबद्दल Raj सांगतो की, प्रेमात पडलेल्या सर्वांनी, प्रेमाच्या गुलाबी वाटेवर येणाऱ्यांनी आणि या गुलाबी वाटेवरुन दूर गेलेल्या सर्वांनी Prem Sankat हा सिनेमा जरूर पहावा. Successful प्रेमाचा नेमका formula काय असतो यासाठी नक्की पहावा. सिनेमामुळे प्रेमी युगुलांच्या प्रेमात येणाऱ्या संकटांना त्यांनी कसे सामोरे जायचे हे त्यांना समजेल.

Prem Sankat हा प्रेमवीरांसाठी प्रेमळ नजराणा आहे असेच मी म्हणेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Successful प्रेमाचा Formula – Raj Surwade

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.