आठवणीतली Smita….


मी रात टाकली, मी कात टाकली….

smita-patil

या गाण्याने आणि चित्रपटाने अगदी धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटात झळकला तो एक निरागस मराठी चेहरा. 80’s च्या काळातील अप्रतिम अभिनेत्री कोणी होती तर ती म्हणजे Smita Patil. तिला तिच्या रूपावरून अनेकदा लोकं तिला काळी असे चिडवायचे पण सगळ्यांना मात देत ती एक Talented Actress ठरली. Smita ने आपल्या Career मध्ये अगणित Hindi आणि Marathi सिनेमे केले. त्यासाठी तिला National film Awards आणि Filmfare Awards ही मिळाले होते. पण खूप कमी काळासाठी तिने आपली कामगिरी दाखवली. Smita चा प्रवास हा Doordarshan च्या News Reader पासून सुरु झालेला आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे. Smita ने आपल्याला तिच्या अभिनयाने हसवले, रडवले आणि विचार करायला ही भाग पाडले. बालरोगामुळे Smita चा 13 December, 1986 ला निधन झाले. तर आज तिच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्त CafeMarathi तिच्या काही आठवणी तुमच्यासोबत Share करत आहे.

smita-patil-2

  1. Smita Patil चा जन्म 17 October, 1955 ला पुण्यातील एका Politician Shivajirao Girdhar Patil यांच्या घरात झाला. पुण्यातल्या Renuka Swaroop Memorial High School या शाळेतून तिने आपले शिक्षण घेतले होते.

2. 31व्या वर्षी Smita चे निधन झाले पण त्या वेळेची एक विशेष गोष्ट म्हणजे तिच्या निधनानंतर तिचे 14 चित्रपट Release झाले होते.

smita-patil-1

3. अगदी लहान वयात Smita ने रुपेरी पाड्यावर पदार्पण केले होते. तिने जवळपास 75 चित्रपटांमधून आपली छवी उमटवली होती.

4. Smita Patil ने चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला तो Shyam Benegal यांच्या Charandas Chor या सिनेमातून. नंतर तिच्यासाठी या क्षेत्राचे दरवाजे कायमचे खुले झाले.

202233-smita-patil

5. Smita Patil यांना National Film Awards सोबत Padmashri Award देखील मिळाला आहे. तिच्या काही सिनेमांचा France मध्ये Festival भरविण्यात आला होता. ते सिनेमे म्हणजे Chakra, Bazaar, Manthan आणि Bhumika होते. Bhumika सिनेमासाठी तिला National Award for Best Actress मिळाला होता.

6. Smita Patil हिने Social विषयांवर अधिक सिनेमे केले. 1977 या वर्षी तिचा Bhumika आणि Manthan हे सिनेमे आले जे तिच्या Career साठी Turning Point ठरले. या सिनेमांमध्ये तिने Shabana Azmi, Naseeruddin Shah आणि Amol Palekar यांचा सोबत काम केले होते.

smita-patil7. Smita Patil च्या स्‍त्रीप्रधान भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. प्रत्येक स्त्रीला हि आपलीशी वाटली. Mirch Masala, Artha आणि Umbhartha या सिनेमा मध्ये साकारलेली तिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. Jait Re Jait तिचा हा मराठी सिनेमा आजही सर्वांच्या लक्षात आहे.

mirch-masala

8. काही Social सिनेमा नंतर तिने Shehanshah Amitabh Bachchan सोबत Shakti, Namak Halaal हे Hit सिनेमे केले. Shyam Benegal, Ramesh Sippy, B.R. Chopra या Famous Directors ची Smita आवडती अभिनेत्री होती.

namak-halaal

9. Smita चे डोळे खूप बोलके होते. तिच्या नजरेत एक वेगळी चमक होती. असे म्हटले जायचे की, Smita तिच्या डोळ्यातून अभिनय करायची.

raj-babbar-smita-patil10. Smita Patil चे लग्न अभिनेता Raj Babbar सोबत झाले होते. पण Pratiek Babbar च्या जन्मवेळी तिचा मृत्यू झाला आणि सोज्वळ, निरागस आणि धाडसी अभिनेत्री आपल्यातून हरपून गेली. तिने साकारलेल्या भूमिकेतून ती आजही आपल्यात आहे….

smita-patil-3

पण खरंच अशी अभिनेत्री होणे नाही….

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

आठवणीतली Smita….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.