Riteish चा Faster Fene


Riteish घेवून येतोय Faster Fene…

Marathi सोबतच Bollywood मध्ये नावाजलेला Riteish Deshmukh सध्या खूप चर्चेत आहेत. Bollywood मध्ये आपलं Career सुरु करणार Riteish हा आता All Rounder म्हणून ओळखला जाणार आहे. Riteish  ने २००३ मध्ये आपल्याला Career ला सुरवात केली होती त्या नंतर २००४ मधील Masti या चित्रपटातून Riteish प्रेक्षकांच्या समोर आला. त्यानंतर Riteish ने अधिक Comedy Genre वर चित्रपट केले. Acting मध्ये तर तो अव्वल आहेच पण आता Anchoring आणि Producer या सगळ्यांमध्ये तो अव्वल बनताना दिसून येतंय. त्याने २०१३ ला Ravi Jadhav च्या Balak Palak चित्रपटासोबत आपल्या Mumbai Film Company नावाने Production House ला सुरवात केली होती. तर आता Riteish आपल्या Production House सोबत मिळून एक नवीन चित्रपटाची निर्मिती करत आहे .

Faster Fene 1

Riteish Deshmukh लवकरच मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे हे तर सर्वांनाच माहित होते. पण हा चित्रपट कशावर असेल, या चित्रपटाचे नाव काय असेल याबाबत मात्र काहीच माहित नव्हते. आता मात्र ते गुपित राहीलेले नाहीये . आता Riteish ने या चित्रपटाची माहिती Social Media वर दिली आहे.

Riteish आता Faster Fene या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. Faster Fene हा चित्रपट एका Comic Book वर आधारित असणार आहे असे Riteish ने Twitter वरून सांगितले आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला होता. या सिनेमात प्रमुख भूमिकेत Amey Wagh पाहायला मिळणार आहे. तर Kshitij Patwardhan ने या सिनेमाची कथा लिहीली आहे. Faster Fene सिनेमाच्या दिग्दर्शनाची जवाबदारी Aditya Sarpotdar याने आपल्या खांद्यावर उचलली आहे.

Faster Fene 2

Genelia ने आपल्या Social Media Account वरून सिनेमाच्या संपूर्ण Team ला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच Genelia ने  Kshitij Patwardhan, Aditya Sarpotdar यांना एक छानसं पत्र लिहून या सिनेमाचा एक भाग झाला असल्याने तुमचे मी आभार मानते. या सिनेमाच्या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. एवढेच लिहून ती थांबली नाही तर Gift म्हणून Chocolate देखील त्यांना या पत्रासोबत पाठवले होते. Genelia याने पाठवलेल्या पत्रासाठी Kshitij Patvardhan ही Social Media वर तिचे आणि रितेशचे आभार मानायला विसरला नाही. आता या सिनेमाचे Shooting सुरू झाले आहे. लवकरच आपल्याला Faster Fene  मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तेव्हाच समजेल या सिनेमासाठी Riteish – Genelia आणि त्यांची संपूर्ण Team घेत असलेली मेहनत किती यशस्वी होते ते.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Riteish चा Faster Fene

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.