‘Thank God Bappa आपल्या सारखा नसतो ’


गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…..

असं आपण सगळेच म्हणतो हो….. पण त्या बाप्पाला काय म्हणायचे आहे याचा कधी विचार तरी केलाय का आपण? Riteish Deshmukh ने केलाय तो विचार, Thank God Bappa… या Musical Rap मधून. सध्या आपण आपल्या भक्तीचे जे commercialization केले आहे, बाप्पाचा अक्षरशः बाजार मांडलाय तरीही हि बुद्धीची हि देवता विनातक्रार आपल्या या मागण्या पूर्ण करत असते कारण Thank God Bappa आपल्यासारखा नसतो.

आपल्या हल्लीच्या एकंदरच घरगुती आणि सार्वजनिक सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीवर हे गाणे  Musical अंदाजाने मिश्कील तरीही कडक टिप्पणी करतो. आज तुम्ही स्वतःच्या, आसपासच्या घरात तसेच चाळीत किंवा society मध्ये Bappa धूमधडाक्यात आणले असतील. त्याचे यथासांग Decoration, पूजा, नैवैद्य, आरती या गोष्टी आपण खूपच भक्तिभावाने करतो. परंतु याच बाप्पाची विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर  जी दुर्दर्शा पाहायला मिळते ती खूपच Heartbreaking असते. मंडळा मंडळांमध्ये Bappa ला त्याच्या उंचीवरून मोजण्याची जीवघेणी स्पर्धा आणि  त्यानिमित्ताने Bappache  थाटलेले दुकान याबाबत सर्वसामान्य लोकांच्या तीव्र भावना असतात. अहो पण  हे झाले तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचे विचार. एवढं असूनही Bappa तुम्ही सांगाल तिथे सांगाल तेवढे दिवस हे सर्व सहन करतो आणि तरीही सर्व भक्तांना भरभरून देत असतो कारण Thank God Bappa आपल्यासारखा नसतो……!

ThankGodBappa-620x400

हे Song Riteish ची पत्नी अर्थात Genelia Deshmukh ने Mumbai Film Company आणि Star Pravah सोबत Produce केलं आहे. या Song चे Bollywood कलाकारांनी Social Media वर फार कौतुक केलं आहे.पण खरी गरज आहे तुम्हा आम्हाला यातून lesson घेण्याची आणि तुम्ही तो नक्कीच घ्याल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही…….!

CafeMarathi कडून सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेछ्या……!

तर तुम्ही ही पहा Riteish Deshmukh ‘Thank God Bappa’ Song ची एक झलक…

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा…

Comments 0

Leave a Reply

‘Thank God Bappa आपल्या सारखा नसतो ’

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.