आता Riya Sen देखील मराठीत?


बऱ्याचदा चित्रपटातील Cool, Dashing दिसणारे चेहरे कलाकारांचे असतात. परंतु असे असून देखील त्यांना चित्रपट मिळत नाही. मग त्याची कारणं निरनिराळी असू शकतात एक तर त्यांना Acting येत नसेल किंवा त्यांना चित्रपटच मिळत नसतील. अशीच एक वगळलेली Actress म्हणजे Bollywood मधील Riya Sen. हि सध्या कुठे दिसतंच नाही. तसे बघायला गेलो तर तिचे Background हे Filmy आहे. Riya Sen ची आजी Suchitra Sen, आई Moon Moon Sen आणि बहिण Raima Sen हे सर्वच Films मध्ये आहेत. तिच्या Family ला Women Empowerment म्हणण्यास काही हरकत नाही.

riya-sen-2याद पिया कि आने लगी…

आठवतं का Falguni Pathak चे हे गाणे? या गाण्यात ती सगळ्यांच्या मनात भरली ती Riya Sen. त्यानंतर ती दिसली ते अशाच अनेक Music Videos, T.V. Commercials आणि Magazine Covers मध्ये. तिच्या हिंदी चित्रपटातील Jhankaar Beats, Shaadi No.1 अश्या काही ठराविक भूमिका सोडल्या तर तिने फारशा लक्षात राहण्यासारख्या भूमिका मात्र काही केल्या नाहीत. आता मात्र आपल्याला हि Model Riya Sen म्हणते आहे की, तिला मराठी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे.

riya-sen

मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे Riya ने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे. तर मराठी चित्रपटांच्या कथा उत्तम आणि एका वेगळ्याच विषयाचा उलगडा आणत असल्याचेही तिने सांगितले आहे. आज मराठी चित्रपट सातासमुद्रापार पोहोचल्यामुळे सर्वच कलाकारांना आपणही मराठी चित्रपटाचा भाग होऊया असे वाटू लागले आहे. त्यामुळेच तर मराठी चित्रपट बनविण्याची युक्ती Priyanka Chopra सारख्या International Bollywood अभिनत्रीलाही पडल्याचे आपण पाहिले आहे.

riya-sen-4

मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची का होईना पण ती भूमिका करण्याचा मोह Bollywood मधील अनेक नामवंत कलाकारांना देखील आवरता आला नाही. या पाहुण्या कलाकारांच्या List मधील मोठं नाव म्हणजे Dabang Salman Khan, Priyanka Chopra, Boman Irani परंतु आता हेच कलाकार मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करायची असल्याचे जगजाहीर बोलत असताना पाहायला मिळत आहे. तर काहींनी जे बोलले ते करून देखील दाखवले ते कलाकार म्हणजे Ritiesh Deshmukh-Lai Bhari, Vidya Balan–Ek Albela, Ashutoush Gowariker-Ventilator. आता Riya Sen मराठीत पदार्पण खरचं करणार कि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार ते तिचा पुढील चित्रपट आल्यावरच समजेल.

अजून कोणत्या हिंदी कलाकाराला तुम्ही मराठीत पाहू इच्छिता, सांगा खालील Comment Box मध्ये.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 1

Leave a Reply

आता Riya Sen देखील मराठीत?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.