का सोडली Rinku ने शाळा?


Sairat Rinku Rajguru ने शाळा सोडली आहे हे सगळयांना माहितच आहे. पण तिने शाळा सोडण्याचं कारण काय होतं? चला जाणून घेऊया. अल्पावधीत मिळालेल्या Fame मुळे Rinku च्या Fan Followers मध्ये तिची Craze दिवसेंदिवस वाढतच  चालली आहे. तीला एकटीला फिरण्याची सोय सुद्धा उरली नाही. त्यामुळे Rinku जिथेही जाते तिथे तिचे Bodyguards सोबत असतात.तिची Fan Following इतकी जबरदस्त आहे कि ते तिच्या गाडीचा 5 kilometer पर्यंत सुद्धा कधीकधी पाठलाग करतात. याच कारणांमुळे तिचं शाळेत जाणंही  कठीण झालं होतं म्हणून तिने शाळा सोडली असं म्हणता येईल.पण लवकरच Rinku तुम्हाला लगोरी च्या मैदानात दिसणार आहे.

लगोरी हा खेळ तुम्ही कदाचित लहानपणी खेळला असाल किवा ऐकूनही असाल. पण जसजशी Generation पुढे चालत गेली तसे जुन्या काळातील  खेळही मागे राहिले. मुलांच्या हातात Smart Phones आणि Video games आले आणि आपले अस्सल मातीतले खेळ मातीतच पुरले गेले. पण लगोरी या खेळाला आता Glamour मिळणार आहे. कबड्डीसोबत आता लगोरीची सुद्धा Competition आयोजित करण्यात  येणार आहे.

Sairat Rinku Rajguru

कबड्डी या मातीतल्या खेळानंतर लगोरीची Competition सोलापुरातील अकलूज या गावात घेतली जाणार आहे. एवढंच नव्हे तर या Competition मध्ये मराठीतले अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. या कलाकारांबरोबर आर्ची अर्थात Rinku Rajguru सुद्धा यात खेळणार आहे. सगळयांना पुन्हा एकदा या खेळाची आठवण करून देत आता महालगोरीच्या निमित्ताने हा खेळ सगळ्यांसमोर आणण्यात येणार आहे. Mahalagori ही स्पर्धा  Asian Entertainment आणि Sha Entertainment आयोजित करणार आहेत.

या महालगोरी मध्ये Entertainment आणि Game या दोन्हीचं Combination बघायला मिळणार आहे. या Competition मध्ये Rinku सोबतच Sanjay Jadhav, Prasad Oak, Sanjay Narvekar, Abhijeet Panse, Sonalee Kulkarni, Smita Gondkar, Hemangi Kavi, Kedar Shinde, Sangram Salvi, Adinath Kothare, Manisha Kelkar आणि Shruti Marathe या Competition मध्ये दिसून येणार आहेत.

या Competition मध्ये आठ Teams आणि त्यांचे आठ Caption असणार आहेत. या Teams ची नावं किल्ल्यांच्या नावावर आधारीत असणार असून जी Team जिंकेल त्याच्या बक्षीसाची रक्कम किल्ल्यांच्या  जिर्णोद्धारासाठी वापरण्यात येणार आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

का सोडली Rinku ने शाळा?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.