Sensational Banned ad of Bollywood Stars !!!


 

Bollywood मध्ये असे कित्येक कलाकार आहेत जे खूप Struggle करून आता Big Star झाले आहेत. काही कलाकार Bollywood मध्ये Debut करण्याआधी Serial आणि Commercial मध्ये त्यांनी काम केले होते. Bollywood मध्ये येण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली होती. पण या गोष्टी क्वचितच तुम्हाला माहित असतील. तसेच हे कलाकार आता एका उंचीवर आहेत. परंतु याआधी त्यांनी काही Sensual Ads केल्या होत्या त्या Ads इतक्या Sensual होत्या की नंतर त्या Banned करण्यात आल्या. तर आपण आता बघुया कोणत्या अश्या Top Bollywood कलाकारांच्या Sensual & Hot Banned Ads आहेत.

Bipasha ने त्याकाळी स्वीकारली अशी जाहिरात !

bipasha-banned-adBangali Hot & Sexy Girl Bipasha Basu हिने जेव्हा Bollywood मध्ये पदार्पण केले. तेव्हा ती तिच्या sensuous curves आणि dusky charm मुळे ओळखली जायची. तिच्या वेगळ्या अंदाजामुळे तिने एक वेगळी जागा लोकांच्या मनात निर्माण केली होती. Bollywood मधील Sizzling Roles करण्याआधी तिने एक sensuous अशी एक Ad केली होती. New York Lotto च्या जाहिराती मध्ये तिने Bold Nude Scenes दिले होते. या Ad मध्ये तिच्यासोबत चक्क  Vivek Oberoi देखील होता. खासकरून International प्रेक्षकांसाठी करण्यात आलेली हि जाहिरात  मात्र भारतात या जाहिरातीला बंदी घालण्यात आली होती.

Milind-Madhu यांची एकत्र Nude Ad

milind-banned-adMilind Soman आणि Madhu Sapre यांनी एकत्र केलेल्या एका नग्न जाहिराती मुळे ते त्याकाळी खूप चर्चेत आले होते. त्यांना या जाहिरातीमुळे कठीण परीस्थितीचा सामना करावा लागला होता. हि Nude ad त्यांनी Tuff Shoes साठी केली होती. या जाहिरातीत Milind आणि Madhu यांनी संपूर्णपणे naked shoot केले होते.ज्यात त्यांनी फक्त pair of shoes घातले होते. तसेच एक मोठा python त्यांच्या Body वर ठेवण्यात आला होता. हि जाहिरात ’90s च्या काळातील अत्यंत अपमानकारक जाहिरात म्हणून चर्चेत आली होती.

Yeto Bada Toing Hai….

sana-banned-adSana Khan ही Amul Macho’s ‘toing’ girl म्हणून त्यावेळेस ओळखली जाऊ लागली होती. या जाहिराती मागील कल्पना फारच अतरंगी होती. Sana हि या जाहिराती मध्ये Sensational पद्धतीने Amul Macho undergarment ची Ad करत होती. हि जाहिरात मालिकां दरम्यान national television वर दाखवण्यात यायची. पण हि जाहिरात प्रेक्षकांच्या तत्वात न बसल्याने नंतर ती banned करण्यात आली.

ते On-Screen वरही Sensual दिसले…

arbaaz-banned-ad‘Real pleasure can’t come in an instant’ अशा Tagline मुळे हि Ad sensuous असणे गृहीत धरले होते. Mr Coffee या Brand साठी real-life couple Arbaaz आणि Malaika यांनी या जाहिराती मध्ये आपली steamy chemistry दाखवली होती. या ad मध्ये sexual fantasy दाखवण्यात आली होती. त्यामुळे India मध्ये या Ad ला Banned करण्यात आले होते.

Ranveer Singh’s Do the Rex

ranveer-banned-adRanveer Singh याला बेफिक्रेपणे करायला नेहमीच आवडतो. त्याने केलेले आता पर्यंतचे Role त्याच्याप्रमाणे ठरकी होते. त्याने मध्यंतरी केलेल्या Durex Ad मुळे तो वाद्ग्रस्तात अडकला होता. त्याच्या या Bold Attitude मुळे हि Ad भारतात Banned करण्यात आली होती.

cafe-marathi-red-png

बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Sensational Banned ad of Bollywood Stars !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.