सध्याच्या generation मध्ये सुंदर दिसणं, slim and fit राहाणं या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. Bollywood मध्येच पाहा ना….. Kareena Kapoor च्या zero figure ची चर्चा सर्वत्र होत होती. Arjun Kapoor, Alia Bhatt यांसारखे कलाकारही Fat पासून fit झाले, Sonakshi Sinha ला तर Salman Khan ने सांगितले होते कि, weight loss कर मी तुला launch करतो. Sonakshi Sinha नेही bollywood मध्ये पाय रोवण्यासाठी आपले वजन कमी केले होते. हे सर्व करताना या कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे. Fitness, Workouts, Diet पासून झोपेपर्यंतचं Timetable ते न चुकता पाळतात.
Bollywood प्रमाणेच मराठी Film industry मधले कलाकारही आपल्या fitness च्या बाबतीत खूपच काळजी घेताना आपल्याला दिसून येतात. Saie Tamhankar आणि Priya Bapat हटके दिसण्यासाठी आपले वजन वाढवले ते Vazandaar चित्रपटासाठी आणि नंतर कमी देखील केले. Mumbai Pune Mumbai मधला Swwapnil Joshi आणि आताचा Swwapnil Joshi यांमधील फरक तुम्हाला नक्की जाणवेल. नुकताच त्याचा नविन चित्रपट Lal Ishaq प्रदर्शित झाला त्यात तो एकदम Fit & Fine जाणवला.
Aadinath Kothare ही स्वतःला maintained ठेवण्यासाठी daily workout करतो. त्याचा सध्याचा look पाहून तुम्हालाही नक्की जाणवेल त्याचे Fitness. या celebrities ना पाहून सहाजिकच तुम्हालाही असं वाटंत असेल कि आपणही यांच्यासारखं slim and fit राहावं. आता तुम्ही हा विचार केलाच आहे तर आम्ही तरी कसे मागे राहू शकतो? तुमचा हा विचार कृतीत बदलविण्यासाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी CafeMarathi काही खास simple tips तुम्हाला देत आहे जेणेकरून तुम्ही घरबसल्या fit राहाल आणि तुमचं Weight Control करू शकाल.
- दररोज भरपूर प्रमाणात पाणी प्या :- भरपूर पाणी प्यायल्यामुळे Body Maintain राहण्यास मदत होते.
- चहा ऐवजी Green Tea घेतल्याने Weight loss करण्यास मदत होईल.
- मध आणि लिंबू :- दररोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात १ चमचा मध आणि अर्धं लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी होते.
- भरपूर प्रमाणात सकाळचा नाश्ता करा.
- भरपूर प्रमाणात फळे खा.
- रात्रीच्या जेवणावरती नियंत्रण ठेवा.
- गोड पदार्थ आणि भात कमी प्रमाणात खा.
- तळलेले पदार्थ, Soft Drinks टाळा.
- Office मध्ये असाल तर ठराविक वेळेत खुर्चीवरच हात पाय स्ट्रेच करा.
- दिवसातून किमान ३० minutes exercise, workout करा.
CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0