Sridevi सारख्या अदा करेल का Sonakshi?


हर किसीको नहीं मिलता यहा प्यार…! मैंने होटोसे लगायी तों …!

असे काही से Famous Retro Songs ची आठवण झाली असेलना तुम्हांला? सध्याचा तर नवीन Trend आहे. Old Songs चे Remix Version करून नवीन रुपात रुपेरी पडदयावर हे Old Songs घेऊन यायचे.

तुमचे आवडते Romantic Song कोणते? असा प्रश्न विचारण्यात आला तर अनेकजणांचे उत्तर Mr. India चित्रपटातील काटे नहीं, कटते ये दिन ये रात  असे असेल. Sridevi आणि Anil Kapoor यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे आजही Romantic Songs च्या List मध्ये Top वर आहे. Sridevi च्या hot अंदाजामुळे हे गाणे आणखीनचं popular झाले आहे. Kishor Kumar आणि Alisha Chinoy यांनी गायलेले हे गाणे तब्बल २९ वर्षानंतर तुम्हाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. याचं गाण्याचे Remix Version आगामी Force 2 मध्ये बघायला मिळेल. तर या आधी मात्र Sridevi च्या Mr.India सिनेमामधले Hawwa Hawwaii हे गाणं Shaitan या सिनेमा मध्ये एक वेगळाच makeover करून दाखवण्यात आले होते.

sonakshio-sridevi-song-in-force-2नुकतेच Sonakshi Sinha आणि John Abraham यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले O Janiya हे गाणे Release झाले आहे. Sridevi प्रमाणे त्याचं अदा आणि जादू चालवण्याचा Sonakshi ने या गाण्यात पूर्णपणे प्रयत्न केला आहे. Laxmikant-Pyarelal यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला Modern Tadka दिला आहे. आधीच्या गाण्यात chiffon साडीतील Sridevi गाण्यावर थिरकताना दिसली होती. मात्र, Remix Version मध्ये Sonakshi ही Modern attire मध्ये दिसते आहे. Music Director Gaurav Roshin याने या Song चे Music दिले आहेत. तर ते Song Neha Kakkar ने गायले आहे.

Vipul Amrutlal Shah निर्मिती असलेल्या Force 2 या सिनेमामध्ये John Abraham आणि Sonakshi Sinha  यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2011 मध्ये आलेल्या Force या सिनेमाचा हा Sequel आहे. Force 2  सिनेमाचा Trailer काही दिवसांपूर्वीच release करण्यात आला होता. हा trailer देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण गमविणा-या शहीदांना समर्पित करण्यात आला आहे. हा सिनेमा 18 November ला Release होणार आहे. तर तुम्ही ही पाहा या गाण्याची एक झलक…

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Sridevi सारख्या अदा करेल का Sonakshi?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.