स्वच्छ भारत अभियान सोबत Celebrities सुद्धा…


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी –

A clean india would be the best tribute India could pay to Mahatma Gandhi on his 150th birthday anniversary in 2019

असे बोलून महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची आणि स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केलेली. यासाठी त्यांनी “NA GANDGI KARENGE NA KARNE DENGE” असा मंत्र जनतेला दिला होता.

modi-clean-india3

Swaccha Bharat अभियान ला 2 Oct ला दोन वर्ष पूर्ण झाली आणि यासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली. यामध्ये different section मधील लोक देखील involve होते. सामान्य माणसांपासून ते राजकारणी, bollywood पासून sportsperson  हे सगळेच या मध्ये सहभागी झाले होते.सध्या या मोहीमेसाठी नरेंद्र मोदीने celebrities ला involve केल आहे.. Vidya  Balan  हिने सर्वांत अगोदर या मोहीमेला मदत केलीं. या नंतर Amitabh BachchanAmir Khan, Priyanka chopra हे देखील या मोहीमेचे भाग बनले.

Swachh Bharat kangana 1

Bollywood ची Queen म्हणून ओळखली जाणारी Kangana Ranaut प्रसिद्ध आहे. तिने तिच्या अभियानाने नेहमीच सगळ्यांना भुरळ पाडलीये.Raaz 2, Queen, Tanu weds manu, यांसारख्या चित्रपटातून तिच्या अभिनयाची जादू आपण पाहिलीच आहे. व्यावसायिक आयुष्यात आघाडीवर असणारी अभिनेत्रीने  स्वच्छ भारत अभियानाला support  केलाय. यासाठी ती आपल्याला एका adverting मध्ये दिसून येते ज्यामध्ये तिने लक्ष्मीचा Role करून लोकांना स्वछ्तेचा संदेश दिला आहे.

Swachh Bharat Amitabh 2

Big B म्हणून ओळखले जाणारे Amitabh Bachchan हे सुरवाती पासूनच या मोहिमेत आहेत ते नेहमीच वेगवेगळ्या मोहिमेसोबत असतात.” Goddess of wealth lives only where there’s cleanliness” असे त्यांना नेहमी वाटत असत. Amitabh यांनी चौपाटी स्वच्छता उपक्रमाला उपस्थित राहून स्वच्छ भारत अभियानाला पाठींबा दिलाय.

Swachha Bharat Juhi Chawla 3

अभिनेत्री Juhi Chawla हिने देखील Byculla  येथील परिसरात जावून रस्ता साफ करण्यास मदत केली आहे.तिचा देखील या मोहेमेसाठी असलेला पाठींबा या मध्ये दिसून येतो.

swachh bharat shreyas

मराठी मध्ये ओळखला जाणारा Shreyas Talpade  ह्याने देखील काल स्वच्छ भारत अभियानाला पाठींबा देत मुंबई तील काही ठिकाणे साफसफाई करण्यास मदत केली. आणि सगळ्यांनी आपल्या जवळील परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश लोकांना दिला.

Swachh Bharat sachin 5

स्वच्छ भारत अभियान मध्ये Celebrities तर होतेच पण त्या सोबत Sportsperson ने देखील आपला सहवास दाखवला होता भारत रत्न Sachin Tendulkar हा देखील या मोहेमेमेचा एक भाग झाला आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी Sachin Tendulkar ला Brand Ambassador  बनवण्यात आलय.

Swachh Bharat Viart Kohli

या मध्ये India चा Captain Virat Kohli ने देखील सहभाग घेतला आहे.Test Match संपल्यानंतर Stadium मध्ये काही ठिकाणी झाडू मारून Ground साफ करत Virat ने स्वच्छ भारत Message लोकांना दिला आहे.

फक्त सरकार आणि Celebrities च्या प्रयत्नामुळे नाही तर सर्वसाधारण  लोकांनी देखील या मोहिमेला पाठींबा द्यावा आणि लवकरच देशाला स्वच्छ देश बनवावे असे सगळ्यांना वाटत आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

  1. ?????????? ?? ????????? ?? ?? ?????? ?? ????? ?? ???? ?? ???? ?????????? ??? ?????? ?? ???.. ??? ????? ?? ?? ???? ????? ?? ?? ?????? ???? ????????? ????? ??? ???? ?? ??? ???? ???.. ???? ???? ???????.. ???? ?????? ??? ????? ???? 9028371436

स्वच्छ भारत अभियान सोबत Celebrities सुद्धा…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.