भिकारीसाठी Amitabh Bachchan..


31-amitabh-tiger-and-celebs-spoteed-at-muhurat-of-marathi-film-bhikariSairat ने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्यानंतर आता मराठी सिनेमात काहीही घडू शकते. आता तुम्ही म्हणाल की, Amitabh Bachchan ने भिकारीसाठी असं काय केलं? अहो, नुकताच Amitabh Bachchan यांच्या हस्ते ‘स्वामी तिन्ही जगाचा- भिकारी’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी Handsome Hunk Tiger Shroff देखील उपस्थित होता. यावेळी Amitabh Bachchan म्हणाले की, आता मराठी सिनेमा सर्व जगात पाहिला जात आहे. जगभरात Festival सोबत आता मराठी चित्रपट Box Office वर हिंदी सिनेमाला लाजवेल इतके Collection करत आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शक Ganesh Acharya यांना दोघांनी खूप शुभेच्छा दिल्या.

24-amitabh-tiger-and-celebs-spoteed-at-muhurat-of-marathi-film-bhikariभल्याभल्यांना आपल्या ठेक्यावर ताल धरायला लावणारा Bollywood चा Famous Choreographer Ganesh Acharya.’स्वामी तिन्ही जगाचा- भिकारी’ या चित्रपटातून मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे. यापूर्वी त्याने Swami, Money Hai To Honey Hai आणि Angel या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अलीकडे मराठीत त्याची गाजलेली गाणी म्हणजे “आला होळीचा सण लय भारी…तुझी चिमणी उडाली भुर्रर्र, Dashing गोविंदा सर्वांनाच परिचित आहे.

33-amitabh-tiger-and-celebs-spoteed-at-muhurat-of-marathi-film-bhikariGanesh Acharya यांचे जुने मित्र Sharad Shelar हे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा- भिकारी’ या चित्रपटाविषयी Ganesh सांगतात की, एका धनाड्य कुटुंबातील आई आणि मुलाच्या भावविश्वाचा प्रवास यात दर्शवण्यात आला आहे. चित्रपटात Swwapnil Joshi, Rucha Inamdaar, Guru Thakur, Sayyaji Shinde, Milind Shinde, Kirti Adarkar, Sunil Pal आणि Pradeep Kabra यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

10-amitabh-tiger-and-celebs-spoteed-at-muhurat-of-marathi-film-bhikariGanesh यावेळेस म्हणाले की, गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटाने स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्तम आशय आणि व्यावसायिक यश या दोन्हीचा मिलाफ मराठी चित्रपटात होत आहे. मराठीत काम करताना सकस आशय हि मराठी चित्रपटांची ताकद असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मला स्वतःला बरीच वर्ष मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. वेगळे कथानक आणि उत्तम Star cast या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही म्हणाल की चित्रपटाचे नावं भिकारी त्यात मुहूर्त पंचतारांकित हॉटेलात आणि तो देखील Big B यांच्या हस्ते हे कसे? हीच तर या सिनेमाची गंमत आहे. मला खात्री आहे की, मराठी प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

भिकारीसाठी Amitabh Bachchan..

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.