कोण येतंय Swwapnil- Subhodh च्या मध्ये?


अतूट मैत्रीवर आधारित असलेला Fugay. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन जिवलग मित्र आणि त्यांची रंगीत दुनिया मांडणारा हा सिनेमा आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमचं Romantic Swwapnil Joshi आणि Perfectionist Subhodh Bhave यांची Onscreen Chemistry दिसणार आहे. प्रेम नव्हे तर प्रेमाची Backstory सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन Swapna Waghmare Joshi यांनी केले आहे. त्यातचं या चित्रपटाचे काही Teaser सध्या खूप चर्चेत दिसत आहेत. तर या लोकांनी एक वेगळा फंडा वापरला आहे तो म्हणजे Characters Promo.

fugay-swwapnil

अभिनेता Swwapnil Joshi  ने त्याच्या Facebook वरुन नुकतेच या चित्रपटातील जाई चे Introduction करून दिले आहे. या चित्रपटाची नायिका कोण? या प्रश्नाला अखेर उत्तरं मिळाले. दोन मित्रांच्या मैत्रीत दरार पाडण्यासाठी आणि या चित्रपटाच्या गोष्टीतील थोडा Twist येण्यासाठी Fugay मधील ही नायिका महत्वपूर्ण ठरणार आहे. हि नायिका म्हणजेच मराठी सिनेसृष्टीतील निरागस हसणारी Prarthana Behare.

fugay-prarthana

Swwapnil Joshi आणि Subhodh Bhave यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री Prarthana Behare हि Jaie Hardikar च्या भूमिकेत झळकणार आहे. Swwapnil ने Post केलेल्या या Teaser मध्ये Prarthana चा Naughty अवतार पाहायला मिळत आहे. ती एका Possessive Girlfriend च्या भूमिकेत दिसत आहे. नेहमीच आपल्या प्रियकराला आपल्या मर्जीत ठेऊ इच्छिणाऱ्या आणि सतत त्रास देणाऱ्या Common Girlfriend च्या भूमिकेत ती Fugay मध्ये दिसणार आहे.

fugay-song

आपल्या भावी नवऱ्याचे त्याच्या मित्रासोबतचे असलेले नाते तिला आवडत नाही, अशावेळी कोणत्या ना कोणत्या कारणांनी या दोघांमध्ये नेहमीच आडवी येणारी ही Jaie Swwapnil (Aditya Agnihotri) आणि Subhodh (Hrishikesh Deshmukh) च्या मैत्रीत कशी आडवी येते हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. मित्राला सोडवत नाही आणि प्रेयसीला दुखावता येत नाही. अशा दोन भावनिक गुंतागुंतीत होत असलेली तारेवरची कसरत Fugay मध्ये दिसणार आहे. Swwapnil-Subhodh चा हा याराना येत्या 2 December ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे Hey Fugay या गाण्याची झलक हि दिसत आहे. त्यात ते Goa Enjoy करताना दिसतं आहेत. प्रेमाच्या या हटके Back Story ची ही गंमत पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक होणार आहेत एवढं मात्र नक्की.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

कोण येतंय Swwapnil- Subhodh च्या मध्ये?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.