Taapsee Pannu चा नवीन अवतार…


taapseeBollywood Khiladi Akshay Kumar आणि Tollywood Actress Taapsee Pannu यांचा 2015 मध्ये Baby हा चित्रपट आला होता. तर आता ही जोडी पुन्हा एकदा Naam Shabana या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा First look release झाला असून हा baby चित्रपटाचा Prequel असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री Taapsee Pannu तिच्या Pink चित्रपटामुळे अनेकांचे लक्ष वेधत आहे. या चित्रपटातून साकारलेल्या तिच्या Bold भूमिकेसाठी सर्वांनी तिचे खूप कौतुक केले होते. त्यामुळे या चित्रपटानंतर ही अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. तर तिच्या Fans साठी एक खुश खबर आहे. तर Taapsee तिच्या आगामी चित्रपटासह लवकरच Bollywood च्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तसेच Taapsee ने तिच्या Twitter वरुन Naam Shabana या चित्रपटाचा First Look Share केला आहे.

akshay-kumar-taapsee-pannuतुम्हाला तर माहितच आहे Khiladi Kumar कोणता नवीन चित्रपट घेऊन येत असेल तर तो त्याचा First Look आपल्या Fans बरोबर Share करतो. अगदी Taapsee ने देखील हेच केले आहे. एवढेच नाहीतर ती सुद्धा Akshay सारखे Action चित्रपट करतांना आपल्याला दिसणार आहे. Taapsee च्या या आगामी चित्रपटाचा First Look Akshay नेही त्याच्या Instagram वर Share केला आहे. हा First Look मधून आपल्याला कळून येत आहे की, Taapsee ही Pink चित्रपटातील भुमिकेपेक्षा Naam Shabana मध्ये अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ती या First Look मध्ये खूपच Confident आणि निर्भयी दिसत आहे.

naamshabanafirstlookposterतुम्हाला आता प्रश्न पडला असणार की नक्की या चित्रपटात काय पाहायला मिळणार आहे. एवढेच नाही तर तिने देखील या चित्रपटाबाबत तिची उत्सुकता ‘हमने रूमाल रख दिया हैं..’ अशा Caption सह twitter वर  Share केली आहे. तसेच Akshay Kumar या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. Khiladi Akshay Kumar ने Share केलेल्या या फोटोसोबतच त्याने Naam Shabana ची प्रदर्शित होण्याची तारीखही जाहिर केली आहे. 31 March 2017 ला Taapsee चा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Taapsee Pannu चा नवीन अवतार…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.