Tiger आणि Disha यांच्या नात्याची अडचण…


tiger-and-disha

काही दिवसांपूर्वी Tiger Shroff आणि Disha Patani यांच्या नात्यांची चर्चा होताना दिसत होती. नंतर अचानक त्यांच्यामध्ये Problem आल्याने त्यांनी एकत्र राहायचे बंद केलं. Jackie  Shroff  ला त्यांच्या नात्याचा Problem आहे असे सगळीकडे बोलले जात होते. पण खरं तर यामध्ये Jackie Shroff ला काहीच Problem नाही. Problem आहे त्याच्या आईला, Ayesha shroff ला. Ayesha shroff ला अगोदरपासूनच Tiger Shroff आणि Disha Patani यांची जोडी आवडत नव्हती. त्या दोघांची वाढती जवळीक Ayesha shroff ला पसंत नसल्यामुळे तिने Tiger Shroff ला Disha Patani पासून लांब राहण्यास सांगितलं.

disha-and-tiger-2

Media ने जेव्हा Jackie Shroff ला त्याच्या मुलाच्या Breakup बद्दल विचारले, त्यावेळेस त्याने असे बिलकुल काही नाही असे सांगितले. या सगळ्या अफवा आहेत आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही. Tiger ची Choice आम्हांला आवडते आणि आम्ही त्याची इज्जत करतो असे देखील Jackie म्हणाला. जेव्हा Media ने त्याला विचारलं की तुझ्या बायकोला म्हणजे Ayesha ला Tiger Shroff आणि Disha Patani यांच्या नात्यांबद्दल Problem आहे असे सगळीकडे बोलले जात आहे. तर त्यावर Jackie Shroff ने कोणी काहीही बोललं तरी त्याला काही फरक पडत नाही असे उत्तर दिले. Tiger Shroff आणि Disha Patani हे दोघे एकदम चांगले Friends आहेत आणि ते एकत्र राहावे असे आम्हांला वाटतं. यावरून Jackie Shroff ला त्यांच्या नात्यांचा Problem नाहीये हे दिसून येत आहे.

ayesha-dutt

Tiger Shroff आणि Disha  ह्या दोघांनी आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं असून ते दोघेही एकत्र आपल्या Family सोबत vacation ला जातात. तसेच खूप वेळा हे दोघे Film च्या Screening साठी देखील एकत्र असतात. एवढंच नाही तर Tiger आणि Disha ला घरून Pick And Drop पण करतो. Disha आणि Tiger Shroff  च्या नात्याची सुरुवात ही Baaghi Movie नंतर एका Digital Song च्या वेळेस झाली. त्या नंतर हे दोघे खूप ठिकाणी एकत्र फिरताना दिसले. आताच काही दिवसापूर्वी हे दोघे आपल्या Friends सोबत Movie ला एकत्र गेलेले. पण तरी देखील या लोकांनी आतापर्यंत आपल्या नात्याची माहिती स्वतःहून सगळ्यांना दिली नाहीये.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Tiger आणि Disha यांच्या नात्याची अडचण…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.