महाराष्ट्राच्या विकासासाठी Toofan Aala….


कोणताही चित्रपट असो किंवा Social Work Aamir Khan याचे नावं सध्या सर्वात जास्त घेतले जात आहे. Aamir Khan हा सध्या Dangal मुळे चर्चेत तर आहेच. परंतु त्याच्या पुढाकाराने दुष्काळमुक्‍त महाराष्ट्रासाठी तो काहीतरी करू इच्छीतो. तसेच त्याने Paani Foundation च्या माध्यमातून वेगळीच संकल्पना सर्वांसमोर आणली. Paani Foundation च्या Toofan Aala या Video चे स्वतः Sairat Nagraj Manjule याने Direction केले आहे.

खालील Video पाहून तुमच्या प्रतिक्रिया कळवा…

paani-foundation-toofan-aala-5

या Video मध्ये गावाकडील लोकांची पाण्याविना रोजच्या जगण्याची दशा दाखवली गेली आहे. त्यानंतर Paani Foundation च्या संकल्पनेनी पाण्याची होणारी भरभराट यात दिसून येते. दुष्काळग्रस्त गावातल्या मंडळीना घेऊन हा Video तयार करण्यात आला आहे. तसे बघायला गेले तर गावातील पाणी साठवण्यासाठी Aamir Khan आणि Kiran Rao यांच्या Satyamev Jayate च्या Paani Foundation ने हे दुसरे पाऊल उचलले आहे. तसेच याचे आयोजन 8 April ते 22 May या कालावधीत होणार आहे.

paani-foundation-toofan-aala-6

तसेच सह्याद्री अतिथीगृह येथे Water Cup स्पर्धा-2017 ची घोषणा करण्यात आली. यावेळी 13 जिल्ह्यांतील 30 तालुक्‍यांची घोषणा करण्यात आली. Paani Foundation चे सर्वेसर्वा Aamir Khan, Satyajeet Bhatkal, Dr. Avinash Pol, Popatrav Pawar, Kiran Rao यांच्यासह Tata, Reliance, Piramal, Parekh या उद्योग समूहाचे अधिकारी, संगीतकार Ajay-Atul, दिग्दर्शक Nagraj Manjule उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की आजपर्यंत पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेला लोकचळवळीचे स्वरूप दिले नसल्याने ती अपयशी झाली. आगामी काळात या चळवळीतूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्‍त होईल.

paani-foundation-toofan-aala-4

Dangal या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर जेवढा आनंद झाला त्यापेक्षा अधिक आनंद या वर्षीच्या तीस तालुक्‍यांतल्या कामांना यश मिळाले तर होईल, अशी भावना Aamir Khan यानी व्यक्‍त केली, तर शिस्त व शास्त्रावर विश्वास ठेवून Paani Foundation राज्यात काम करत असल्याचे Dr.Pol म्हणाले. यामध्ये Paani Foundation मधील Water Cup स्पर्धेसाठी 30 तालुके निवडले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 January 2017 आहे. पहिले बक्षीस 50 Lac , दुसरे बक्षीस 30 Lac, तर तिसरे बक्षीस 20 Lac रुपये आहे.

paani-foundation-toofan-aala-2

तसेच या Paani Foundation च्या Toofan Aala या Video मध्ये Aamir Khan सोबत Fatima Sana Shaikh, Rinku Rajguru, Aakash Thosar, Sonali Kulkarni, Nagraj Manjule, Ajay-Atul, Saie Tamhankar, Sunil Barve यांची देखील एक झलक दिसते.चला तर मग पाहुया या Video ची एक झलक…

Comments 0

Leave a Reply

महाराष्ट्राच्या विकासासाठी Toofan Aala….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.