Trupti Desai च्या भूमिकेत कोण?


महिला आणि पुरुष यांच्यामध्ये Equality आहे हे तर आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. मग महिलांनाच का म्हणून देवळामध्ये प्रवेश देत नाहीत. अरे… तुम्हीच म्हणता की महिला आणि पुरुष एकसमान आहेत मग एखादा दर्गा किंवा काही मंदिरात महिलांना का प्रवेश दिला जात नाही. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाहीत. महिलांवरच का अत्याचार होतात आणि पुरुष नेहमीच कसे नामानिराळे राहतात. महिलांनीच का नेहमी एखादया समोर झुकायचं पुरुषांनी का नाही.अहो… थांबा थांबा… आम्ही महिलामुक्तीवर भाषण देत नाही आहोत. तर वरील अशाच अनेक प्रश्नांची उत्तर शोधत Bhumata Brigade च्या Trupti Desai यांनी पुढाकार घेतला. सुर्खीयों मैं रहेनेवाली हस्तियों के नाम मैं Trupti Desai हे नाव तर खूपच आघाडीवर आहे. Trupti Desai काही दिवसांपूर्वी Bigg Boss या Reality Show मध्ये येणार अशीसुद्धा चर्चा रंगली होती. तर अनेकजण असा विचार करत होते कि Trupti या Show मध्ये येऊन नक्की काय करणार? पण तिचं त्यावर उत्तर असं होतं की जर Bigg Boss चा आवाज हा महिलेचा असेल तर मी  ह्यावर विचार करीन.

या सगळ्या चर्चांमध्ये मध्ये Trupti ने Social media वर आपल्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय असा Bomb टाकला. हो… लवकरच Trupti Desai च्या जीवनावर आधारित Taigiri हा नवीन सिनेमा येणार आहे.

Trupti Desai Biopic Taigiri 1

बस झाली दादागिरी, भाईगिरी…आता फक्त ताईगिरी..अशी या सिनेमाची काहीशी Tagline असणार आहे. National Award Winner Deepak Balraj Vij हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. नवराच Director म्हटल्यावर Kishori Shahane Vij या सिनेमात Trupti Desai ची भूमिका साकारणार आहेत कि नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. Trupti Desai ने आपल्या Facebook page वर Director Deepak Vij आणि अभिनेत्री Kishori Shahane यांचे आभार मानत आणि आपल्या जीवनावर आणि आंदोलनावर सिनेमा येण्याचे काही Photos Share केले. नुकतंच या सिनेमाचं पुण्यामध्ये मुहूर्त झाल्याची घोषणाही Trupti Desai यांनी केली.

Trupti Desai Biopic Taigiri 2

Famous Actors, Cricketer किंवा नेत्यांवर आजवर अनेक Biopics आलेत. पहिल्यांदा एक सामान्य महिला जी महिलांच्या न्याय हक्कासाठी लढतेय तीच्यावर सिनेमा येणं ही एक नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. पण आताच ह्या सिनेमाविषयी काही मत मांडण योग्य नाही. फार फार तर इतकंच म्हणता येईल कि वादळी व्यक्तिमत्वाच्या Trupti Desai च्या जीवनावरील हा सिनेमा तितकाच वादळी ठरू शकतो.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Trupti Desai च्या भूमिकेत कोण?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.